लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सुखदा खांडकेकर

सुखदा खांडकेकर

Sukhada khandkekar, Latest Marathi News

सुखदा खांडकेकर ही कथ्थक नृत्यांगणा आहे. हीच तर प्रेमाची गंमत आहे या नाटकात सुखदाने डॉ.अमोल कोल्हेंसोबत भूमिका साकारली होती. धरा की कहानी या हिंदी मालिकेतही तिने काम केले आहे.संजय लीला भन्साली यांच्या गाजलेल्या बाजीराव मस्तानी या सिनेमातही सुखदाने काम केले आहे. बाजीरावांची बहिण अनुबाईंची भूमिका सुखदाने साकारली होती.सुखदाचा युट्यूबवरील अनसेन्सॉर्ड हा चॅट शोसुद्धा प्रसिद्ध आहे. सुखदाने गुरूकूल, उमराव असे अनेक चित्रपटातून आपल्या अभिनयाची चुणूक दाखविली आहे. सुखदा १ फेब्रुवारी, २०१३ रोजी अभिनेता अभिजीत खांडकेकरसोबत लग्न केले. Tag plz
Read More
OMG !!! 'ही' आहे प्रसिद्ध मराठी अभिनेत्याची पत्नी, तिचा हॉट अंदाज पाहून तुम्हीही म्हणाल WoW - Marathi News | OMG !!! Marathi Actor Abhijit Khandkekar Wife Sukhada Khandkekar Hot Pictures Will Make Your Day | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :OMG !!! 'ही' आहे प्रसिद्ध मराठी अभिनेत्याची पत्नी, तिचा हॉट अंदाज पाहून तुम्हीही म्हणाल WoW

नाशिकमध्ये अभिजीत आणि सुखदाचं शुभमंगल मोठ्या धुमधडाक्यात पार पडलं. अभिजीत आणि सुखदा हे दोघंही अभिनयाच्या क्षेत्रात कार्यरत आहेत. ...

मराठी सिनेइंडस्ट्रीतील कलाकारांनी शेअर केले त्यांच्या लग्नातील फोटो, पहा वेडिंग डायरीतील फोटो - Marathi News | Marathi celebrity accepted challenge of Mrs.Mukhyamantri , shared photo of wedding diaries | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मराठी सिनेइंडस्ट्रीतील कलाकारांनी शेअर केले त्यांच्या लग्नातील फोटो, पहा वेडिंग डायरीतील फोटो

सध्या इंस्टाग्रामवर मराठी चित्रपटसृष्टीतल्या कलाकारांचे त्यांच्या लाईफ पार्टनरसोबतचे त्यांच्या लग्नातील सुखद क्षणांचे फोटो पहायला मिळत आहेत. ...

अभिजीत खांडककेर एन्जॉय करतोय निवांत क्षण, मान्सून ट्रीपचा फोटो केला शेअर - Marathi News | Abhijeet khandkekar Enjoys Monsoon Trip | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिजीत खांडककेर एन्जॉय करतोय निवांत क्षण, मान्सून ट्रीपचा फोटो केला शेअर

मान्सून ट्रीप डेस्टिनेशन कोणतं हेही अभिजीतनं विचारलं आहे. त्याच्या या आवाहनाला बराच प्रतिसाद मिळत आहे. ...

'माझ्या नवऱ्याची बायको' फेम गुरूनाथ उर्फ अभिजीत खांडकेकरची रिअल लाईफमधील पत्नी आहे खूप सुंदर, पहा तिचे फोटो - Marathi News | Mazya Navaryachi Bayko Fame Gurunath Aka Abhijeet Khandkekar real wife is so Beautiful | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'माझ्या नवऱ्याची बायको' फेम गुरूनाथ उर्फ अभिजीत खांडकेकरची रिअल लाईफमधील पत्नी आहे खूप सुंदर, पहा तिचे फोटो