लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सुखदा खांडकेकर

सुखदा खांडकेकर, मराठी बातम्या

Sukhada khandkekar, Latest Marathi News

सुखदा खांडकेकर ही कथ्थक नृत्यांगणा आहे. हीच तर प्रेमाची गंमत आहे या नाटकात सुखदाने डॉ.अमोल कोल्हेंसोबत भूमिका साकारली होती. धरा की कहानी या हिंदी मालिकेतही तिने काम केले आहे.संजय लीला भन्साली यांच्या गाजलेल्या बाजीराव मस्तानी या सिनेमातही सुखदाने काम केले आहे. बाजीरावांची बहिण अनुबाईंची भूमिका सुखदाने साकारली होती.सुखदाचा युट्यूबवरील अनसेन्सॉर्ड हा चॅट शोसुद्धा प्रसिद्ध आहे. सुखदाने गुरूकूल, उमराव असे अनेक चित्रपटातून आपल्या अभिनयाची चुणूक दाखविली आहे. सुखदा १ फेब्रुवारी, २०१३ रोजी अभिनेता अभिजीत खांडकेकरसोबत लग्न केले. Tag plz
Read More
अभिजीत खांडककेर एन्जॉय करतोय निवांत क्षण, मान्सून ट्रीपचा फोटो केला शेअर - Marathi News | Abhijeet khandkekar Enjoys Monsoon Trip | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिजीत खांडककेर एन्जॉय करतोय निवांत क्षण, मान्सून ट्रीपचा फोटो केला शेअर

मान्सून ट्रीप डेस्टिनेशन कोणतं हेही अभिजीतनं विचारलं आहे. त्याच्या या आवाहनाला बराच प्रतिसाद मिळत आहे. ...