शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

सुखदा खांडकेकर

सुखदा खांडकेकर ही कथ्थक नृत्यांगणा आहे. हीच तर प्रेमाची गंमत आहे या नाटकात सुखदाने डॉ.अमोल कोल्हेंसोबत भूमिका साकारली होती. धरा की कहानी या हिंदी मालिकेतही तिने काम केले आहे.संजय लीला भन्साली यांच्या गाजलेल्या बाजीराव मस्तानी या सिनेमातही सुखदाने काम केले आहे. बाजीरावांची बहिण अनुबाईंची भूमिका सुखदाने साकारली होती.सुखदाचा युट्यूबवरील अनसेन्सॉर्ड हा चॅट शोसुद्धा प्रसिद्ध आहे. सुखदाने गुरूकूल, उमराव असे अनेक चित्रपटातून आपल्या अभिनयाची चुणूक दाखविली आहे. सुखदा १ फेब्रुवारी, २०१३ रोजी अभिनेता अभिजीत खांडकेकरसोबत लग्न केले. Tag plz

Read more

फिल्मी : अभिजीत आणि सुखदा खांडकेकरच्या लग्नाला ११ वर्ष पूर्ण, अभिनेत्याने शेअर केली खास पोस्ट

फिल्मी : त्यांनी हातमाग व्यवसायासाठी आपलं सर्वस्व दिलंय, त्यांना थोडं...,सुखदा खांडकेकरने लिहिली खास पोस्ट

फिल्मी : पिशव्या उचलायला नेलं होतं... बायकोच्या पोस्टवर अभिजित खांडकेकरने केलेली कमेंट चर्चेत

फिल्मी : गॅरीची रिअल लाइफ पत्नी हरवली बालपणीच्या आठवणीत; मान्सून ट्रिपमध्ये घेतला पाण्यात मनमुरादपणे भिजण्याचा आनंद

फिल्मी : अभिजीत खांडकेकर आणि सुखदाने नवीन घरात केला गृह प्रवेश, फोटो झाले व्हायरल

फिल्मी : अभिजीत खांडकेकरच्या पत्नीने शेअर केली रोमँटिक पोस्ट, तीदेखील आहे प्रसिद्ध अभिनेत्री

फिल्मी : या मराठमोळ्या अभिनेत्रीला ओळखलंत का ?, अभिनया इतकीच तिच्या सौंदर्याची असते चर्चा

फिल्मी : 'नवीन सुरूवात!', 'माझ्या नवऱ्याची बायको'मधील गुरूनाथने दिली चाहत्यांना ही गुड न्यूज

फिल्मी : 'या' प्रसिद्ध अभिनेत्याची पत्नी आहे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर मालिकेतल्या द्वारकाबाई

फिल्मी : हे स्त्रीचे कपडे, हे पुरूषांचे कपडे अशा मानसिकतेला आता ‘राम राम’ करूया, अभिजित खांडकेकरची पोस्ट चर्चेत