'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती "इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल "ऑपरेशन महादेव कालच का झालं?"; अखिलेश यादवांनी सरकारला घेरलं, पुलवामा हल्ल्यातील 'त्या' गाडीबद्दल काय बोलले? लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं - प्रियंका गांधी हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण? माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला... काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली... भीषण! गाझामध्ये उपासमारीने १४७ लोकांचा मृत्यू, ४० हजार लहान मुलांचा जीव धोक्यात Jharkhand: झारखंडमध्ये भीषण अपघात, कावडियांची बस ट्रकवर आदळली; १९ जणांचा मृत्यू खेकड्यांनी धरण पोखरल्यानंतर आता नवा शोध! मंत्री म्हणतात, ४००० टन कोळसा पावसात वाहून गेला... खेकड्यांनी धरण पोखरल्यानंतर आता नवा शोध! मंत्री म्हणतात, ४००० टन कोळसा पावसात वाहून गेला... आजचे राशीभविष्य २९ जुलै २०२५ : आर्थिक लाभाचे योग, नोकरीत वरिष्ठ देखील खुश होतील 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी नितीन शेटे यांच्या मृत्यूचे कारण वेगळेच? पोलीस अधीक्षकांनी केला महत्त्वाचा खुलासा ९० दीच्या लाटेवर स्वार व्हायला आली! कायनेटीकची DX ईव्ही लाँच झाली मोठी बातमी! शनि शिंगणापूर संस्थानचे सीईओ नितीन शेटे यांनी संपवलं आयुष्य
सुखदा खांडकेकर, मराठी बातम्या FOLLOW Sukhada khandkekar, Latest Marathi News सुखदा खांडकेकर ही कथ्थक नृत्यांगणा आहे. हीच तर प्रेमाची गंमत आहे या नाटकात सुखदाने डॉ.अमोल कोल्हेंसोबत भूमिका साकारली होती. धरा की कहानी या हिंदी मालिकेतही तिने काम केले आहे.संजय लीला भन्साली यांच्या गाजलेल्या बाजीराव मस्तानी या सिनेमातही सुखदाने काम केले आहे. बाजीरावांची बहिण अनुबाईंची भूमिका सुखदाने साकारली होती.सुखदाचा युट्यूबवरील अनसेन्सॉर्ड हा चॅट शोसुद्धा प्रसिद्ध आहे. सुखदाने गुरूकूल, उमराव असे अनेक चित्रपटातून आपल्या अभिनयाची चुणूक दाखविली आहे. सुखदा १ फेब्रुवारी, २०१३ रोजी अभिनेता अभिजीत खांडकेकरसोबत लग्न केले. Tag plz Read More
प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीवर एक शारीरिक संकट ओढवलं. गेले दोन-तीन महिने अभिनेत्रीने या मोठ्या दुखण्याचा सामना केला आहे. जाणून घ्या काय घडलं ...
मराठी सिनेसृष्टीतील एक अभिनेत्रीही अत्यंत भक्ती भावाने नवरात्रीत ९ दिवस पायामध्ये चप्पल घालत नाही. ...
सुमुखी पेंडसे, सुखदा खांडकेकर आणि सायली साळुंखे या मराठमोळ्या अभिनेत्री एकाच हिंदी मालिकेत मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. ...
'स्वरगंधर्व सुधीर फडके' सिनेमा पाहायला अमेरिकेतले प्रेक्षक हाऊसफुल्ल गर्दी करत असल्याची अभिमानाची गोष्ट समोर आलीय (swargandharva sudhir phadke) ...
Abhijeet Khandkekar and Sukhda Khandkekar : अभिजीतने १ फेब्रुवारी २०१३ रोजी सुखदासोबत लग्नगाठ बांधली. या दोघांचे लव्ह मॅरेज आहे. ...
आजचा दिवस हातमाग दिवस म्हणून ओळखला जातो. सुखदाने याच निमित्ताने एक खास पोस्ट शेअर केली आहे. ...
अभिनेता अभिजित खांडकेकर आणि सुखदा खांडकेकर यांची जोडी मराठी सिनेइंडस्ट्रीतील लोकप्रिय जोड्यापैकी एक आहे. ...
Sukhada Khandkekar: अलिकडेच तिने तिच्या मान्सून ट्रिपचे काही फोटो, व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. या व्हिडीओमध्ये तिच्यातील अल्लडपणा दिसून येत आहे. ...