जिल्हा विभाजनासाठी किती पैसे लागतात, तसेच जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक ही महत्त्वाची पदे प्रभारी ठेवायची का? जिल्हा विभाजनाचा सामाजिक फायदा काय, याचा अभ्यास पालकमंत्री राम शिंदे यांनी करावा, असे आव्हान डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले. ...
सुजय विखे डॉक्टर आहे. सामाजिक प्रश्नांची नाडी ओळखून तो सर्व समस्या दूर करील. जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यत आम्ही जनतेची सेवा करू, असा शब्द मी आज कर्जतकरांना देत आहे, अशी ग्वाही जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शालिनी विखे पाटील यांनी दिली. ...
पक्षाच्या बाहेर जाऊन आपण जनतेच्या कामाला प्राधान्य देतो. ‘जनसेवा’ संघटनेचे कार्यकर्ते प्रसंगी ‘सायकल’ हाती घेऊन जनतेचे काम करतील, असे प्रतिपादन डॉ. सुजय विखे यांनी शुक्रवारी रात्री पाथर्डीत गेले. ...
मी कोणत्याच पक्षाचा नाही. यामुळे कोणत्याही पक्षाच्या राजकीय कार्यकर्त्याचे काम करण्यास मी सदैव तयार असतो, असे काँग्रेसचे डॉ. सुजय विखे यांनी सांगितले. त्यामुळे नगरच्या राजकीय वर्तुळात पुन्हा विखेंच्या पक्षबदलाच्या चर्चेला उधाण आले आहे. ...
लोकसभेची निवडणूक पुढील वर्षभराने होणार असली तरी नववर्षाच्या प्रारंभीच जिल्ह्यात लोकसभेचे ढोल वाजू लागले आहेत. काँग्रेसकडून विखे इच्छुक आहेत. तर राष्ट्रवादीनेही जोरदार तयारी सुरु केली आहे. ...
सुजय विखेंनी तात्काळ भाजपात प्रवेश करावा, अशी जाहीर आॅफर आमदार शिवाजी कर्डिले यांनी दिली. त्यावर राधाकृष्ण विखेंनी तुमच्या चांगल्या कामास आमचा पाठिंबा राहिल, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यामुळे सुजय विखे भाजपात प्रवेश करुन पुढील लोकसभा लढविणार का, ...