डॉ. सुजय विखे दुपारी भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. विखे यांच्या भाजप प्रवेशाला भाजपमधून जोरदार विरोध सुरु झाला आहे. त्याचवेळी विखे यांचे समर्थकही भाजपमधील प्रवेशाबाबत चिंताजनक असून, विखेंसमोरच काही कार्यकर्त्यांनी नव्या पक्षात गेल्यानंतर पुढील वाटचाली ...
डॉ. सूजय विखे यांना भाजपामध्ये प्रवेश द्यायचा का? याची चाचपणी करण्यासाठीच जलसंपदा मंत्री गिरीश महाजन हे शनिवारी नगरला आले होते. मात्र या बैठकीत डॉ. विखे यांना भाजपामध्ये घेण्यास स्थानिक आमदारांनी विरोध केला आहे. ...
विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र सुजय विखे यांनी आज जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याशी तासभर बंदद्वार चर्चा केली. ...
तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या ५८ व्या गळीत हंगामात तनपुरे पिता पुत्रांविरोधात आमदार शिवाजी कर्डिले व डॉ. सुजय विखे यांच्यात कलगीतुरा रंगला. कारखान्यात मी हात घातला असून पुन्हा कारखाना विरोधकांच्या ताब्यात जाऊ देणार नाही, अशी घोषणा विखे यांनी केली. ...
दोन दिवसापूर्वी विखे यांनी विभाजनाला विरोध दर्शविल्याने ढाकणे यांनी त्यांचा खरपूस शब्दात समाचार घेतला. जिल्हा विभाजन तुम्हाला नको असले तरी आम्हाला हवय, तुमचे वय काय, बोलता किती, अशा शब्दात त्यांनी विखेंवर निशाना साधला. ...