दिलीप गांधी यांची नाराजी दूर करण्यासाठी विखे-पाटील यांनी त्यांची भेट घेतली. केवळ पुत्रप्रेमापोटी विखे-पाटलांनी गांधी यांची समजूत काढण्यासाठीच भेट घेतल्याचे बोलले जात आहे. ...
भाजपकडून अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून डॉ. सुजय विखे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यांचा सामना राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्याशी होणार आहे. ...