लोकसभा निवडणुकीचा अंतिम खर्च सादर करण्याची मुदत २२ जूनपर्यंत असल्याने शिर्डी व नगर अशा दोन्ही मतदारसंघातील उमेदवारांनी त्यांचा अंतिम खर्च सादर केला असून यात सर्वाधिक ६४ लाख खर्च सुजय विखे यांनी केला आहे. ...
श्रीगोंदा व नगर तालुक्यांतील तब्बल ३५ गावांच्या पाण्याबाबत आस्थेचा विषय असलेल्या साकळाई योजनेच्या मंजुरीसाठी मुंबईत आझाद मैदानात सोमवारपासून (दि.२४) धरणे आंदोलन करण्याचा निर्णय शुक्रवारी घेण्यात आला. ...