बाळासाहेब थोरात यांनी देखील विखे पाटील यांना शिर्डी मतदार संघात घेरण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. विखे यांच्याविरोधात शिर्डीत प्रबळ उमेदवार नसला तरी थोरात यांनी प्रयत्न सुरू केले आहे. ...
यापुढे नगर तालुक्याला कोणाच्या दारात जावे लागणार नाही. नगर तालुक्याला आमदार आणि खासदार मीच राहणार आहे. साकळाईबाबत मनात संशय ठेऊ नका. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच या योजनेच्या भूमिपूजनासाठी आणणार असल्याचे डॉ.सुजय विखे यांनी सांगितले. ...
मला लोकसभा निवडणुकीत त्यांनी मोठी मदत केली. आमच्या मनात पाचपुते सोडून कोण असणार? त्यामुळे बाकीच्यांनी चिंता करू नका, असे म्हणत विखेंनी आमदारकीचे तिकीट बबनराव पाचपुते यांनाच राहील, असे सुतोवाच केले. ...
नगर व श्रीगोंदा तालुक्यातील ग्रामस्थांना सोबत घेत सय्यद यांनी कालपासून (शुक्रवार) साकळाई उपसा सिंचन पाणी योजनेसाठी जिल्हा परिषदेसमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे ...