देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ही नगर जिल्ह्याची बैठक झाली. या बैठकीला प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील गैरहजर होते. सुमारे तासभर ही बैठक झाली. यानंतर आधी खासदार सुजय विखे-पाटील नंतर राधाकृष्ण विखे बाहेर पडले. ...
राज्यातील राजकारणातील मोठ्या भूकंपाचे झटके मलाही सकाळी बसले. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेलं सरकार स्थिर सरकार असेल, असा विश्वास खासदार सुजय विखे पाटील यांनी लोणी येथे प्रसार माध्यमांशी बोलताना व्यक्त केला. ...
12 जागांपैकी 10 जागा राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीकडे येण्याची चिन्हे असून भाजपला केवळ दोन जागा मिळण्याची स्थिती आहे. त्यामुळे विखे पाटील यांचे आघाडीला व्हॉईट वॉश देण्याची घोषणा निव्वळ घोषणाच ठरली आहे. ...
काँग्रेसनेते राधाकृष्ण विखे पाटील यांना भाजपमध्ये जाताच सहा महिन्यांसाठी का होईना मंत्रीपद मिळाले. मुलगा खासदार आणि स्वत: मंत्रीपदी विराजमान झाल्याने विखे यांचे महत्त्व भाजपमध्येही वाढले आहे. ...