तनपुरे सहकारी साखर कारखाना आॅक्टोबर महिन्यात सुरु करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. कामगारांची थकीत देण्यासंदर्भात रकमेची तरतूद करण्यात येणार आहे, असे आश्वासन खासदार डॉ. सुजय विखे यांनी दिले. ...
नगर शहरातील बहुचर्चित उड्डाणपुलाचे काम सुरू करण्यास केंद्रीय संरक्षण मंत्रालयाने परवानगी दिली असून, हे काम सुरू करण्यास राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने कार्यारंभ आदेश देण्याची आवश्यकता आहे. हा आदेश प्राप्त झाल्यानंतर प्रत्यक्षात कामाला सुरुवात होईल, ...
नगरच्या बहुचर्चित उड्डाणपुलाचा प्रश्न अंतिम टप्प्यात आला आहे. लष्कराने काम सुरु करण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र दिले असून संरक्षण विभागाच्या सचिवांची स्वाक्षरी झाल्यानंतर या पुलाचा मार्ग मोकळा होईल, असे खासदार डॉ. सुजय विखे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांग ...
प्रवरा आरोग्य अभिमत विद्यापीठ आणि या विद्यापीठाचे उपकुलपती तसेच प्रवरा ग्रामीण रुग्णालयाचे कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र विखे. त्यांच्याशी ‘लोकमत’ने साधलेला हा संवाद... ...
कोरोनाच्या राष्ट्रीय आपत्तीच्या विरोधात लढण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनी १ कोटी रूपयांचा निधी देण्याचा निर्णय घेतला आहे. या निधीबरोबरच आपले एक महिन्याचे मानधन पंतप्रधान सहाय्यता ...
ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख हे माझे राजकीय गुरू आहेत. त्यांनी जे सांगितलेला आहे, ते खर आहे. हे एकीकडे सामान्यांसाठी आम्ही एकत्र आलो आहोत, असे सांगतात. पण मलईदार खात्यावरून रोज भांडत आहेत. पैसे कमवायचे तर मंत्री होण्यापेक्षा ठेकेदार हा असा टोला महाविका ...
एक-दोन निवडणुकीत आम्हाला अपयश आले असेल म्हणून विखे पॅटर्न संपला असे नाही. भविष्यात येणाºया निवडणुकांत जिल्ह्यातील विखे पॅटर्न दाखवून देऊ, असा विश्वास खासदार सुजय विखे यांनी व्यक्त केला. ...