अहमदनगर जिल्हा बँकेची नगर तालुक्यात निवडणूक झाल्याने शिवाजी कर्डिले हेच या निवडणुकीत हिरो ठरले आहेत. लोकसभेत वेगळा आणि विधानसभेत वेगळा निकाल लागला गेल्याने निश्चित कार्यकर्त्यांच्या मनात संभ्रम निर्माण होतो. परंतु आम्ही भविष्यात एकसंघ राहून पुढील निव ...
नगर शहरातील व्हीआरडीई स्थलांतराला अखेर ‘ब्रेक’ मिळाला. या पार्श्वभूमीवर खासदार डॉ. सुजय विखे यांनी सोमवारी केंद्रीय संरक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांची दिल्लीत भेट घेतली. येथील व्हीआरडीई स्थलांतरित करण्याचा केंद्रीय संरक्षण खात्याचा कोणताही प्रस्ताव ना ...
अळकुटी-निघोज-राळेगण थेरपाळ-गव्हाणवाडी रस्त्याच्या कामाबाबत तक्रारी येत आहेत, तुम्ही रस्त्याचे भूमिपूजन केले आहे. यामुळे रस्ताही दर्जेदार करून घ्या, असा सल्ला ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी खासदार सुजय विखे यांना दिला. ...
शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी आम्हीदेखील अनेकदा आंदोलने केली. मात्र, केंद्र शासनाने तयार केलेले नवीन कृषी कायदे हे शेतकऱ्यांच्या हिताचे असून त्याविरोधात सुरू असलेल्या आंदोलनांमागे विरोधी पक्षांचेच बळ असल्याचे खासदार सुजय विखे पाटील यांनी सांगितले. ...
तनपुरे साखर कारखान्याची मिल, भंगार, जमिन विक्री केली. त्याचे पैसे कामगारांच्या वेतनासाठी दिले. एक रुपयाचाही भ्रष्टाचार केल्याचे सिद्ध केले तर खासदारकीचा राजीनामा देईन, असे प्रतिपादन खासदार डॉ. सुजय विखे यांनी केले. ...
अहमदनगर: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी तू आत्ताच हेलिकॅप्टरमधून फिरतोस. निवडून कसा येणार? असा प्रश्न उपस्थित करत खासदारकीचे तिकिट कापले, असा गौप्यस्फोट खासदार डॉ. सुजय विखे यांनी येथे केला. ...