प्रधानमंत्री पीक विमा योजना, ऊसापासून इथेनॉलची निर्मिती आणि नदीजोड प्रकल्पाच्या स्विकारलेल्या धोरणामागे स्व.पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील यांचा विचार आहे. ...
सुजय काँग्रेसमध्ये असतांना त्यांनी अनेकदा भाजपवर जहरी टीका केली होती. सुजय यांचे जुने व्हिडिओ आता वायरल करून विरोधक त्यांना ट्रोल करत आहे. अशा काही जुन्या व्हिडिओ क्लिप सोशल मिडियावर वायरल होतांना दिसत आहे. ...
विद्यमान खासदार दिलीप गांधी यांना डावलून सुजय विखेंना उमेदवारी दिली. त्यात भर टाकत खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुजय यांच्यासाठी नगरमध्ये सभा घेतली. परंतु, या सभेमध्ये एका व्हिडिओ क्लीपमुळे सुजय विखे सोशल मीडियावर ट्रोल होत आहे. ...