पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह नवनिर्वाचित खासदार डॉ.सुजय विखे पाटील व खासदार सदाशिव लोखंडे यांचे छायाचित्र असलेले फलक फाडल्याने नाशिक-पुणे महामार्गावर कार्यकर्त्यांनी आंदोलन सुरु केले आहे. ...
विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अधिपत्याखालील संस्थामधील काही प्रकरणाच्या चौकशीची मागणी करणारे त्यांचे ज्येष्ठ बंधू डॉ़ अशोक विखे यांना पोलिसांनी उपोषण मागे घेण्याबाबत विनंती केली आहे़ ...
ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी माझे नाव घेतलेले नाही. भाजपमध्ये फक्त मुख्यमंत्रीच नंबर एकचे आहेत. त्यामुळे दुस-या नंबरचा प्रश्नच नाही, असे प्रतिपादन राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी येथे केले. ...