विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर नागवडे साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांच्या भाजप प्रवेशासाठी खासदार डॉ. सुजय विखे यांनी व्यूव्हरचना आखल्याचे समजते. ...
डॉ. सुजय विखे पाटील यांचा हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे त्यात ते छत्रपती शिवाजी महाराज स्मारक आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाबाबत भाजपा सरकारला प्रश्न विचारताना दिसत आहे. ...
बाळासाहेब थोरात यांनी देखील विखे पाटील यांना शिर्डी मतदार संघात घेरण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. विखे यांच्याविरोधात शिर्डीत प्रबळ उमेदवार नसला तरी थोरात यांनी प्रयत्न सुरू केले आहे. ...
यापुढे नगर तालुक्याला कोणाच्या दारात जावे लागणार नाही. नगर तालुक्याला आमदार आणि खासदार मीच राहणार आहे. साकळाईबाबत मनात संशय ठेऊ नका. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच या योजनेच्या भूमिपूजनासाठी आणणार असल्याचे डॉ.सुजय विखे यांनी सांगितले. ...