लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सुजय विखे

Sujay Vikhe Latest News, मराठी बातम्या

Sujay vikhe, Latest Marathi News

Sujay Vikhe Patil :  
Read More
पीकविमा कंपन्यांच्या भोंगळ कारभारामुळे मोदींचे स्वप्न भंग: सुजय विखे - Marathi News | MP Sujay Vikhe against crop insurance company | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पीकविमा कंपन्यांच्या भोंगळ कारभारामुळे मोदींचे स्वप्न भंग: सुजय विखे

वेळप्रसंगी शेतकऱ्यांना सोबत घेऊन विमा कंपन्यांसमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा सुद्धा सुजय विखे यांनी दिला. ...

नगरी दणका; विखे आघाडीला देणार होते 'व्हाईट वॉश', भाजपला 12 पैकी मिळाल्या तीनच जागा - Marathi News | Vikhe tried give White Wash to NCP-Congress, winning only two out of 12 seats Vidhansabha Election 2019 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नगरी दणका; विखे आघाडीला देणार होते 'व्हाईट वॉश', भाजपला 12 पैकी मिळाल्या तीनच जागा

12 जागांपैकी 10 जागा राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीकडे येण्याची चिन्हे असून भाजपला केवळ दोन जागा मिळण्याची स्थिती आहे. त्यामुळे विखे पाटील यांचे आघाडीला व्हॉईट वॉश देण्याची घोषणा निव्वळ घोषणाच ठरली आहे. ...

भाजपकडून विखेंना खासदारकी, मंत्रीपद तर मोहिते कुटुंबाला लोकसभा ना विधानसभा! - Marathi News | Vikhe getting MPs, ministry from bjp and Mohite family still waiting vidhansabha Election 2019 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपकडून विखेंना खासदारकी, मंत्रीपद तर मोहिते कुटुंबाला लोकसभा ना विधानसभा!

काँग्रेसनेते राधाकृष्ण विखे पाटील यांना भाजपमध्ये जाताच सहा महिन्यांसाठी का होईना मंत्रीपद मिळाले. मुलगा खासदार आणि स्वत: मंत्रीपदी विराजमान झाल्याने विखे यांचे महत्त्व भाजपमध्येही वाढले आहे. ...

Maharashtra Election 2019:'...म्हणून निवडणूक झाल्यावर बाळासाहेब थोरातांचा फोटो माझ्या घरी लावणार'  - Marathi News | Maharashtra Election 2019: '... so I will bring Balasaheb Thorat photo to my house after the election' Says Sujay Vikhe Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Election 2019:'...म्हणून निवडणूक झाल्यावर बाळासाहेब थोरातांचा फोटो माझ्या घरी लावणार' 

मला प्रश्न पडतो, लोकसभेच्या तिकीटामागे गोंधळ कसा झाला? ...

खासदार सुजय विखे 'किंगमेकर'च्या भूमिकेत; 'टार्गेट रोहित पवार'साठी यंत्रणा कामाला - Marathi News | Sujay Vikhe as Kingmaker in Ahmednagar | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :खासदार सुजय विखे 'किंगमेकर'च्या भूमिकेत; 'टार्गेट रोहित पवार'साठी यंत्रणा कामाला

मुख्यमंत्री आणि सेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांची मर्जी देखील सुजय विखे यांनी संपादित केल्याचे दिसत आहे.  ...

पन्नास वर्षे आम्ही केवळ ‘शब्द’ देत आलो, सुजय यांनी उलगडले विखे घराण्याच्या राजकारणाचे रहस्य - Marathi News | For fifty years we have been giving only the word, Sujay has revealed the secret of the family politics. | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :पन्नास वर्षे आम्ही केवळ ‘शब्द’ देत आलो, सुजय यांनी उलगडले विखे घराण्याच्या राजकारणाचे रहस्य

नगर शहरात उद्धव ठाकरे यांच्या सभेत ते बोलत होते. ...

Maharashtra Election 2019 : 'तू अभ्यास सोडू नकोस', उद्धव ठाकरेंचा सुजय विखेंना मोलाचा सल्ला - Marathi News | Maharashtra Election 2019 : 'Don't quit your studies', Uddhav Thackeray's advice to Sujay Vikhe patil in sangamner | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :Maharashtra Election 2019 : 'तू अभ्यास सोडू नकोस', उद्धव ठाकरेंचा सुजय विखेंना मोलाचा सल्ला

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याविरोधात संगमनेर मतदारसंघामधून शिवसेनेने साहेबराव नवले यांना मैदानात उतरवले आहे. ...

सुजय विखेंच्या वक्तव्यावर छात्रभारती आक्रमक ; पाठवला दाेन हजारांचा चेक - Marathi News | chatrabharti sent check of rs 2000 to sujay vikhe | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सुजय विखेंच्या वक्तव्यावर छात्रभारती आक्रमक ; पाठवला दाेन हजारांचा चेक

कमळाला मतदान करणार नसाल तर दाेन हजार रुपये परत करा असे वादग्रस्त वक्तव्य खासदार सुजय विखे यांनी केले हाेते. त्यावर छात्रभारतीने निषेध नाेंदवला आहे. ...