केंद्र सरकारने जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी १८ कोटी रुपयांचा निधी दिला आहे. मात्र प्रशासनाकडून विश्वासात घेतले जात नाही. प्रशासन विश्वासात घेत नसेल तर मी खासदारकीचा राजीनामा देतो, असे वक्तव्य खासदार डॉ.सुजय विखे यांनी रविवारी (२ आॅगस ...
अयोध्येतील राम मंदिरासाठी शिवसेनेने आंदोलन केले. त्यावेळेचे शिवसैनिक जेलमध्ये गेले. काही लोक शहीद झाले. परंतु आता राज्याच्या नेतृत्वाने आपला स्वत:चा स्वाभिमान गहाण ठेवला आहे. मात्र खरे शिवसैनिक राम मंदिराच्या मुद्यावर भाजपसोबतच आहेत, असा दावा खासदार ...
दूध दरवाढीचे आंदोलन राज्य सरकार प्रशासनाच्या माध्यमातून चिरडण्याचा प्रयत्न करीत आहे. तर दुसरीकडे जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ हे कोरोनाची परिस्थिती हाताळण्यास अपयशी ठरले आहेत, अशी टीका खासदार सुजय विखे यांनी केली. ...
अहमदनगर : लॉकडाऊन न केल्यास उदभवणाºया परिस्थितीस जिल्हाधिकारी हेच जबाबदार राहतील, असा इशारा खासदार डॉ. सुजय विखे यांनी दिला आहे. नगरमध्ये आज सकाळी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ...
तनपुरे सहकारी साखर कारखाना आॅक्टोबर महिन्यात सुरु करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. कामगारांची थकीत देण्यासंदर्भात रकमेची तरतूद करण्यात येणार आहे, असे आश्वासन खासदार डॉ. सुजय विखे यांनी दिले. ...
नगर शहरातील बहुचर्चित उड्डाणपुलाचे काम सुरू करण्यास केंद्रीय संरक्षण मंत्रालयाने परवानगी दिली असून, हे काम सुरू करण्यास राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने कार्यारंभ आदेश देण्याची आवश्यकता आहे. हा आदेश प्राप्त झाल्यानंतर प्रत्यक्षात कामाला सुरुवात होईल, ...
नगरच्या बहुचर्चित उड्डाणपुलाचा प्रश्न अंतिम टप्प्यात आला आहे. लष्कराने काम सुरु करण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र दिले असून संरक्षण विभागाच्या सचिवांची स्वाक्षरी झाल्यानंतर या पुलाचा मार्ग मोकळा होईल, असे खासदार डॉ. सुजय विखे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांग ...