नगर शहरातील व्हीआरडीई स्थलांतराला अखेर ‘ब्रेक’ मिळाला. या पार्श्वभूमीवर खासदार डॉ. सुजय विखे यांनी सोमवारी केंद्रीय संरक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांची दिल्लीत भेट घेतली. येथील व्हीआरडीई स्थलांतरित करण्याचा केंद्रीय संरक्षण खात्याचा कोणताही प्रस्ताव ना ...
अळकुटी-निघोज-राळेगण थेरपाळ-गव्हाणवाडी रस्त्याच्या कामाबाबत तक्रारी येत आहेत, तुम्ही रस्त्याचे भूमिपूजन केले आहे. यामुळे रस्ताही दर्जेदार करून घ्या, असा सल्ला ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी खासदार सुजय विखे यांना दिला. ...
शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी आम्हीदेखील अनेकदा आंदोलने केली. मात्र, केंद्र शासनाने तयार केलेले नवीन कृषी कायदे हे शेतकऱ्यांच्या हिताचे असून त्याविरोधात सुरू असलेल्या आंदोलनांमागे विरोधी पक्षांचेच बळ असल्याचे खासदार सुजय विखे पाटील यांनी सांगितले. ...
तनपुरे साखर कारखान्याची मिल, भंगार, जमिन विक्री केली. त्याचे पैसे कामगारांच्या वेतनासाठी दिले. एक रुपयाचाही भ्रष्टाचार केल्याचे सिद्ध केले तर खासदारकीचा राजीनामा देईन, असे प्रतिपादन खासदार डॉ. सुजय विखे यांनी केले. ...
अहमदनगर: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी तू आत्ताच हेलिकॅप्टरमधून फिरतोस. निवडून कसा येणार? असा प्रश्न उपस्थित करत खासदारकीचे तिकिट कापले, असा गौप्यस्फोट खासदार डॉ. सुजय विखे यांनी येथे केला. ...
नगर जिल्ह्यातील सर्व ड्रीम प्रोजेक्टसाठी केंद्र सरकारच्या संरक्षण खात्याची परवानगी घ्यावी लागते. कारण जिल्ह्यातील प्रत्येक काम हे संरक्षण खात्याशी निगडीत आहे. यासाठी मला प्रत्येक वेळी दिल्लीला जावे लागते. यासाठी आता मलाच संरक्षणमंत्री व्हावे लागेल, अ ...
राज्यातील सरकार लोकनियुक्त नसून षडयंत्राचे सरकार आहे. त्यांनी अतिवृष्टीत जे दौरे केले आणि पक्ष प्रवेशावर जो वारेमाप खर्च सुरु आहे, तो जरी टाळला असता तरी शेतकर्यांना हेक्टरी १० ऐवजी १२ हजारांची मदत मिळाली असती. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन राज्यातील मंत ...
सेंट्रल ऑक्सीजन सुविधेसह राहाता तालुक्तायातील सर्वात अद्यावत असलेले व गोरगरीब रूग्णांसाठी वरदान ठरू शकणारे साईनगरीतील पन्नास खाटांचे कोवीड हॉस्पीटल शुक्रवारपासुन रूग्णांच्या सेवेत दाखल झाले. ...