लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सुजय विखे

Sujay Vikhe Latest News

Sujay vikhe, Latest Marathi News

Sujay Vikhe Patil :  
Read More
माझं पुनर्वसन करा; लोकसभेत पराभूत झालेल्या सुजय विखेंची पक्षाकडे साद - Marathi News | bjp ex mp Sujay Vikhe appeals to the party about his Political rehabilitation | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :माझं पुनर्वसन करा; लोकसभेत पराभूत झालेल्या सुजय विखेंची पक्षाकडे साद

माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी राजकीय पुनर्वसनाच्या मुद्द्याकडे पक्षातील नेत्यांचं लक्ष वेधलं आहे. ...

साई संस्थानकडून मंदिरातील भोजनाबाबत मोठा निर्णय; सुजय विखेंच्या मागणीनंतर उचललं पाऊल - Marathi News | Sai Sansthan takes big decision regarding food in temple Step taken after Sujay Vikhes demand | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :साई संस्थानकडून मंदिरातील भोजनाबाबत मोठा निर्णय; सुजय विखेंच्या मागणीनंतर उचललं पाऊल

मुखदर्शन घेणाऱ्या भाविकांसाठी मुखदर्शन हॉलमध्ये ऐच्छिक मोफत प्रसाद भोजनाचे तिकीट दिले जाईल, असे गाडीलकर यांनी सांगितले. ...

...तर मस्साजोगसारखी घटना नगरमध्ये घडली असती; सुजय विखेंच्या वक्तव्याची चर्चा - Marathi News | then an incident like Massajog would have happened in the city bjp ex mp Sujay Vikhe patil statement | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :...तर मस्साजोगसारखी घटना नगरमध्ये घडली असती; सुजय विखेंच्या वक्तव्याची चर्चा

आपण जर यावेळी चुकीच्या माणसाला निवडून दिले असते, तर बीडसारखे प्रकरण आपल्या अहिल्यानगरमध्ये झाले असते, असं सुजय विखेंनी म्हटलं आहे. ...

अख्खा देश शिर्डीत येऊन फुकट जेवतोय, सगळे भिकारी...; सुजय विखेंचं धक्कादायक विधान - Marathi News | Sujay Vikhe Patil demands that Rs 25 should be charged in Shirdi Sai Temple Prasadalaya, the entire country is eating for free | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अख्खा देश शिर्डीत येऊन फुकट जेवतोय, सगळे भिकारी...; सुजय विखेंचं धक्कादायक विधान

प्रसादालयात येणारा कुणीही गरीब नाही. १० रुपयेचं जेवण प्रत्येकजण खाऊ शकतो असं सांगत सुजय विखेंनी जेवणासाठी पैसे घेण्याची मागणी केली आहे. ...

"माझं ग्रहमान ठीक नाही"; सुजय विखेंच्या विधानावर जयश्री थोरात म्हणाल्या, "तुमची रेसिपी चुकली" - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 Jayashree Thorat reaction to Sujay Vikhe Patil statement about politics | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :"माझं ग्रहमान ठीक नाही"; सुजय विखेंच्या विधानावर जयश्री थोरात म्हणाल्या, "तुमची रेसिपी चुकली"

माझं कुठे काही शिजायला लागलं की कुणीतरी पातेल्याला लाथ मारतंय अशी भावना सुजय विखेंनी व्यक्त केली होती. ...

"वसंतरावांनी शिजलेल्या पातेल्याला लाथ मारली अन्..."; ग्रहमान ठीक नसल्याचे म्हणत सुजय विखेंनी व्यक्त केल्या भावना - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 Speaking at a campaign meeting in Ahilyanagar Sujay Vikhe has expressed his feelings | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :"वसंतरावांनी शिजलेल्या पातेल्याला लाथ मारली अन्..."; ग्रहमान ठीक नसल्याचे म्हणत सुजय विखेंनी व्यक्त केल्या भावना

भाजपचे उमेदवार शिवाजी कर्डीले यांच्या प्रचारसभेत बोलताना सुजय विखे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ...

होय, शिर्डीत आमची दहशतच, पण...: सुजय विखे पाटील, लक्ष्मीनगर भागातील प्रचार सभेत पलटवार - Marathi News | maharashtra assembly vidhan sabha election 2024 sujay vikhe patil replied lakshmi nagar area campaign rally | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :होय, शिर्डीत आमची दहशतच, पण...: सुजय विखे पाटील, लक्ष्मीनगर भागातील प्रचार सभेत पलटवार

महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रचारार्थ येथील लक्ष्मीनगर भागात आयोजित प्रचार सभेत सुजय विखे पाटील यांनी विरोधकांच्या टीकेचा समाचार घेतला. ...

बाळासाहेब थोरातांचा बालेकिल्ला विखेंच्या सभांमुळे चर्चेत - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024: Balasaheb Thorat's fort is in discussion due to the meetings of Vikhs | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बाळासाहेब थोरातांचा बालेकिल्ला विखेंच्या सभांमुळे चर्चेत

Maharashtra Assembly Election 2024: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचा बालेकिल्ला असलेला संगमनेर मतदारसंघ यावेळी माजी खासदार डॉ. सुजय विखे यांच्या सभांनी चर्चेत आला. पण, ऐनवेळी विखे यांनी स्वत: उमेदवारी न करता अमोल खताळ यांना शिंदे गटाकडून ...