शाहरूख खान- गौरी खान यांची मुलगी सुहाना खान, चंकी पांडे-भावना पांडेची मुलगी अनन्या पांडे आणि संजय कपूर-महीप कपूरची मुलगी शनाया कपूर लहानपणापासून मैत्रिणी आहेत. या तिघींना ‘चार्लीज एंजल ऑफ बॉलिवूड’ म्हटले जाते. ...
इन्स्टाग्रामवर गेल्या काही दिवसांपासून या स्टार किड्सचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत. यांच्यासाठी फिटनेस फक्त जिमपुरती मर्यादित राहिली नाही तर जिम व्यतिरिक्त आता या योगाभ्यास आणि डान्सवरही फोकस करत आहेत. ...