ऑक्टोबर-नोव्हेंबर हिट अन् हिवाळ्याची (Winter) चाहूल लागताच मोठ्या प्रमाणात शीतपेय (Cold Drink) व रसवंतिगृहांची (Sugarcane Juice Center) दुकाने थाटली आहेत. त्यामुळे सध्या सर्वत्र घुंगरांचा आवाज कानी पडू लागला आहे. ...
दोन दशकांपूर्वी जिथं उजाड माळरान होतं, तिथं 'शुगर केन (Sugar crane) क्रशिंग उद्योगांच पाऊल पडल्यानंतर आता नंदनवन फुललं आहे. हजारो हातांना काम देणारे एक-दोन नव्हे, तर तब्बल सात ऊस गाळप करणारे कारखाने उभे राहिले. एकूणच देशाच्या साखर अन् गूळ उद्योगात कळ ...
पूर्वहंगामी उसाची लागवड १५ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर या दरम्यान करावी. लागवडीकरिता को - ८६०३२ (निरा), को- ९४०१२ (फुले सावित्री), को ८०१४, को.एम. ०२६५ (फुले-२६५), फुले १०००१ या वाणांची शिफारस आहे. ...
ऊसतोड मजुरांच्या टोळ्या आता कारखान्यांच्या दिशेने पोहचल्या आहेत. बारामती, फलटण भागात मोठ्या प्रमाणात ऊसतोड मजुरांच्या टोळ्या उंडवडी सुपे मार्गे जात आहेत. ...
'एआय' तंत्रज्ञनाचा वापर करून शेतीच्या अडचणीवर येथील कृषी विज्ञान केंद्रात काम सुरू आहे. त्यामुळे उसाचे अर्थकारण मोठ्या प्रमाणात बदलेल. शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी मदत होईल. ...
राज्यातील साखर कारखाने १५ नोव्हेंबरला सुरु करण्याचा निर्णय मंत्री समितीने घेतला. त्याची अंमलबजावणी करत साखर आयुक्तांनी वेळेच्या आधी साखर कारखाने सुरू केले तर गुन्हे दाखल करण्याचा सज्जड दम राज्यातील साखर कारखान्यांना दिला आहे. ...