लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ऊस

sugarcane Drip Irrigation Information in Marathi

Sugarcane, Latest Marathi News

Sugarcane ऊस हे नगदी पीक म्हणून सिंचनाची सोय असलेल्या भागातील शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय आहे.
Read More
राज्यात १०८ लाख टन साखरेचे उत्पादन, हंगाम अंतिम टप्प्यात - Marathi News | Production of 108 lakh tonnes of sugar in the state, season in final stage | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यात १०८ लाख टन साखरेचे उत्पादन, हंगाम अंतिम टप्प्यात

राज्यात यंदाचा ऊस गाळप हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. राज्यात यंदा २०७ साखर कारखान्यांनी गाळप हंगाम सुरू केला होता. त्यातील आतापर्यंत १७८ कारखान्यांनी गाळप बंद केले असून, अजूनही २९ कारखाने सुरू आहेत. ...

ऊस टंचाईची होती धास्ती पण गाळप झाले जास्ती; राज्याच्या साखर उत्पादनात वाढ - Marathi News | Scarcity of sugarcane was feared, but it became abundant; Increase in sugar production of the state | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :ऊस टंचाईची होती धास्ती पण गाळप झाले जास्ती; राज्याच्या साखर उत्पादनात वाढ

गेल्या वर्षीच्या तुलनेत ९ लाख ५१ लाख टनांनी गाळप वाढले. एकूणच राज्याचे गाळपही वाढले असून, सरासरी साखरेच्या उत्पादनात १८ लाख टनांची वाढ अपेक्षित आहे. ...

राज्यामधील ऊस उत्पादकांना एफआरपीचे २९ हजार ६९६ कोटी - Marathi News | 29 thousand 696 crores of FRP to sugarcane growers in the state | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यामधील ऊस उत्पादकांना एफआरपीचे २९ हजार ६९६ कोटी

कारखान्यांनी शेतकऱ्यांना एफआरपीची रक्कम देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे, तर जे कारखाने शेतकऱ्यांच्या पैसे देण्यात विलंब लावतील, अशा कारखान्यांवर कारवाई करण्यात येत असल्याची माहिती साखर आयुक्तालयाकडून सांगण्यात आले आहे. ...

'वसंतउर्जा'चे उसासाठी फायदेच फायदे! उत्पादनात ३५ टक्क्यापर्यंत वाढ - Marathi News | Benefits of 'Vasanturja' inpur sugarcane Increase in production up to 35 percent vasantdada sugar institute | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :'वसंतउर्जा'चे उसासाठी फायदेच फायदे! उत्पादनात ३५ टक्क्यापर्यंत वाढ

VSIचे 'वसंतउर्जा' ऊस शेतीसाठी वरदान! ...

उत्पादन खर्च वाढल्याने साखरगाठींचा गोडवा शंभरीपार - Marathi News | Due to the increase in production costs, the sweetness of the sugar bales has increased | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :उत्पादन खर्च वाढल्याने साखरगाठींचा गोडवा शंभरीपार

किरकोळ बाजारात सध्या साधारण साखरगाठींचा भाव ८० तर शुभ्र साखरगाठींचा भाव १०० रुपये किलो ...

उत्तर महाराष्ट्रात कादवाचा साखर उतारा ठरला अव्वल, चार लाख क्विंटल साखरेची निर्मिती - Marathi News | Latest News In North Maharashtra, sugar production of Kadwa was top four quintal sugar production | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :उत्तर महाराष्ट्रात कादवाचा साखर उतारा ठरला अव्वल, चार लाख क्विंटल साखरेची निर्मिती

यंदा कादवाचा साखर कारखान्याने चार लाख शंभर क्विंटल साखर निर्मिती केली आहे. ...

राज्यात किती साखर कारखान्यांकडे एफआरपीची रक्कम बाकी? किती आहे बाकी रक्कम? - Marathi News | How many sugar mills in the state have FRP amount outstanding? How much is the balance? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यात किती साखर कारखान्यांकडे एफआरपीची रक्कम बाकी? किती आहे बाकी रक्कम?

त्यातच आचारसंहिता लागल्यामुळे शेतकऱ्यांना एफआरपीची रक्कम मिळण्यास उशीर होणार असल्याची माहिती आहे. ...

राज्यातील साखरेचे उत्पादन मागच्या वर्षींपेक्षा जास्त! या गाळपात किती झाली साखरनिर्मिती? - Marathi News | Sugar production in the state more than last year! How much sugar was produced in this sludge? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यातील साखरेचे उत्पादन मागच्या वर्षींपेक्षा जास्त! या गाळपात किती झाली साखरनिर्मिती?

गाळप हंगाम शेवटच्या टप्प्यात असून अनेक साखर कारखान्यांनी गाळप थांबवले आहे. ...