sugar cane crushing: ऊस गाळपाचा हंगाम आता संपला असला तरी शेतकऱ्यांच्या ऊसाचे हप्ते देणे अजूनही बाकी आहेत. नगर जिल्ह्यातील या साखर कारखान्याने शेतकऱ्यांना ऊसाच्या हप्त्यापोटी ८.४५ कोटी रुपये अदा केलेत. ...
तुम्हाला आवश्यक ती वीज मिळेल, शिवाय उर्वरित वीज विक्रीतून पैसे मिळतील, म्हणून उपलब्ध असलेल्या जमिनीवर, गोडाऊन व इमारतीवर सौर प्रकल्पांची उभारणी करण्यासाठी साखर आयुक्तांनी पुढाकार घेतला आहे. Sugar Factory in Maharashtra ...
गेल्या वर्षी राज्यातील तसेच देशातील साखर उत्पादनाचे चुकीचे आकडे केंद्र सरकारला देण्यात आले. त्यामुळे साखर तसेच इथेनॉलच्या निर्यातीवर बंदी घातली. परिणामी, साखर कारखान्यांचे व पर्यायाने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले. ...
साखर आयुक्तालयाने विकसित केलेल्या 'महा ऊसनोंदणी' या पोर्टलवर सर्व कारखान्यांनी २०२४-२५ गाळप हंगामासाठी त्यांच्याकडे नोंद झालेल्या ऊसक्षेत्राची माहिती १५ जूनपर्यंत भरणे बंधनकारक केले आहे. ...