Health Benefits of Sugarcane Juice : भारतात ऊस उत्पादनाचे क्षेत्र मोठे आहे. महाराष्ट्रातील सांगली, सातारा, कोल्हापूर, नगर अशा जिल्ह्यांना ऊसाचे माहेरघर मानले जाते. उसाच्या गाळपातून दरवर्षी साखर कारखान्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर साखरेचे उत्पादन होत असत ...
साखर आयुक्तालयाने राज्यातील कारखान्यांकडून मागील हंगामात आकारण्यात आलेल्या कारखानानिहाय ऊसतोडणी आणि वाहतूक खर्च जाहीर केला आहे. त्यामुळे रास्त आणि किफायतशीर दरातून (एफआरपी) होणाऱ्या वजावटीत पारदर्शकता येणार आहे. ...
जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा हंगाम सुरू झाला असून, येत्या दोन दिवसांत गती घेणार आहे. हंगाम सुरू झाला, तरी ऊस दराचे काय? असा प्रश्न असला, तरी एफआरपी एक रकमी देण्याची तयारी बहुतांशी साखर कारखान्यांची आहे. ...
साखर आयुक्तांनी सोलापूर व धाराशिव जिल्ह्यातील ३२ साखर साखर कारखान्यांना गाळप परवाने दिले आहेत. दरम्यान विधानसभा निवडणुकीमुळे साखर कारखाने गाळपावर परिणाम झाला आहे. ...
विधानसभा निवडणुकीचे मतदान झाल्याने कारखानदारांनी हंगाम सुरू करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. राजकारणाच्या फडातून ते उसाच्या फडाकडे वळल्याने कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांतील १७ साखर कारखाने सुरू झाले आहेत. ...
मागील हंगामात २०८ पैकी २० साखर कारखान्यांनी १ हजार रुपयांपेक्षा अधिकचा दर आकारला होता, अशी माहिती परिपत्रकातून साखर आयुक्तांनी प्रसिध्द केली आहे. (Sugar factory) ...