शासनाने प्रतिक्विंटल ३ हजार ४०० रुपये एफआरपी जाहीर केली आहे. एफआरपीच्या रकमेतून वाहतूक खर्च वजा केला जातो. परंतु, हा खर्चही अद्याप निश्चित करण्यात आलेला नाही. ...
ऊस तोडणीसाठी शेतकऱ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. यावर उपाय म्हणून आता ऊस तोडणीसाठी शेतकऱ्यांच्या मदतीला यंत्र आले आहेत. (Sugarcane Harvesting Machine) ...
महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळ व महाराष्ट्र राज्य साखर कामगार महासंघ पदाधिकाऱ्यांची सांगली येथे झालेल्या बैठकीत राज्यातील साखर उद्योग व जोडधंद्यातील कामगार प्रलंबित मागण्यांसंदर्भात १६ डिसेंबरपासून बेमुदत संपावर जाणार असल्याचा निर्णय झाल ...
वन्यप्राण्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी, जायबंदी अथवा ठार झाल्यास देण्यात येणाऱ्या रकमेत वाढ करण्यात आली आहे. विशेषतः बिबट्याच्या हल्ल्यात एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास २५ लाख रुपये भरपाईपोटी देण्यात येणार आहेत. ...
साखर कारखान्यांचा हंगाम सुरू झाला तोपर्यंत घाऊक बाजारातील साखरेच्या दरात घसरण सुरू झाली आहे. गेल्या दोन आठवड्याच्या तुलनेत प्रतिक्विंटल दोनशे रुपयांनी दर कमी झाल्याने साखर कारखान्यांसमोरील अडचणी वाढल्या आहेत. ...
योग्य नियोजन अन् वेळच्या वेळी मशागत केली, तर मुरमाड शेत जमिनीत उसाचे विक्रमी उत्पादन घेता येते, हे लाटवडे येथील उद्योजक शंकर पाटील यांनी सिद्ध करून दाखविले आहे. ...
हदगाव तालुक्यातील पेवा येथील दत्त आत्मा शेतकरी पुरुष गटाने (Datta Aatma Farmers Group) समुहाच्या माध्यमातून शेतकरी उपयोगी ऊस तोडणी (हार्वेस्टर) मशीन (Sugarcane Harvester) आणि बारा ट्रॅक्टर ट्रॉलीसह खरेदी करून परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलास दि ...