जेथे भाताच्या पेंढ्याच्या गाड्या दिसत होत्या, तेथे उसाच्या गाड्या दिसू लागल्या. आज महाराष्ट्रातील हाताच्या बोटावर मोजण्यासारखे जे उत्कृष्ट कामकाज करणारे कारखाने आहेत, त्यापैकी संत तुकाराम कारखाना (sant tukaram sugar factory) गणला जातो. हा संत तुकाराम ...
राज्यात संपलेल्या गाळप हंगामात शेतकऱ्यांच्या उसाचे एफआरपीचे १२ साखर कारखान्यांकडे अद्यापही ७२ कोटी रुपये थकीत आहेत. यावर्षीचा गळीत हंगाम सुरू होण्यास अवघे काही दिवस शिल्लक असताना मागील हंगामातील एफआरपीची संपूर्ण रक्कम सद्यस्थितीत कारखाने शेतकऱ्यांना ...
Sugarcane FRP केंद्र सरकारच्या शुगर केन कंट्रोल ऑर्डरनुसार एकरकमी एफआरपीचा कायदा पूर्ववत करावा, हंगाम २०२२-२३ हंगामातील उर्वरित प्रतिटन १०० रुपये हप्ता द्यावा. ...
आडसाली उसाची लागवड १५ जुलै ते १५ ऑगस्ट, पूर्वहंगामी उसाची १५ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबर आणि सुरु उसाची लागवड १५ डिसेंबर ते १५ फेब्रुवारी या तीन हंगामात करावी. १५ फेब्रुवारी पर्यंत तुटलेल्या उसाचा खोडवा ठेवणे फायदेशीर ठरते. ...
मागच्या वर्षी १ नोव्हेंबर रोजी कारखाने सुरू झाले होते. त्यातुलनेत यंदा पाऊस चांगला होऊनही पंधरा दिवस उशिराने साखर कारखाने सुरू होत आहेत. म्हणून यंदा गाळप हंगाम मे महिन्याच्या शेवटपर्यंत चालण्याची शक्यता आहे. ...