महाराष्ट्रातील साखर उद्योगातील कामगारांची वेतनवाढ व सेवा-शर्तीबाबतच्या राज्य पातळीवर झालेल्या त्रिपक्षीय समितीच्या कराराची मुदत ३१ मार्च २०२४ रोजी संपली आहे. ...
सोमेश्वर कारखान्याने गेल्या वर्षीच्या उसाला प्रतिटन ३१०० रुपये सभासदांना अदा केले आहेत. परतीची ठेव १५० रुपये कपात, सोमेश्वर मंदिर सुशोभीकरण एक रुपया कपात करून उर्वरित टनाला ३२० रुपये देण्यात येणार आहेत. ...
एकत्रित कुटुंबांच्या शेतीची यशस्वी धुरा सांभाळत तरुण पिढी आज आधुनिक बदलांसह (Modern Farming) फायदेशीर शेती करत आहे. याच बदलांत देवगाव (ता. नेवासा) (Devgaon) येथील विशाल (Vishal Shivaji Agale) आपल्या पारंपरिक ऊस पिकाला फाटा देत आता केळीची शेती करत आहे ...
Supercane Nursery सध्या शेतकरी नर्सरीमधून ऊस रोपे घेवून ऊसाची लागवड करीत आहेत. परंतु नर्सरीतील रोपांची किंमत अधिक आहे. शेतकऱ्यांनी स्वतःच्या शेतात एक डोळा टिपरीपासून रोपे बनविणे गरजेचे आहे. ...
Swabhimani Us Parishad गतवेळी स्वाभिमानीमुळे ऊस हंगाम लांबला असा आरोप झाला. त्यामुळेच यावेळी २५ ऑक्टोबरला जयसिंगपूर येथे स्वाभिमानीची ऊस परिषद होणार आहे. ...
Sugar Production : अनेक साखर कारखाने दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर बॉयलर अग्निप्रदिपन सोहळासुद्धा करतात. महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील उसाचा गाळप हंगाम हा १५ नोव्हेंबर रोजी सुरू होणार आहे. तर यंदा देशात साखरेचे उत्पादन वाढण्याची शक्यता आहे. ...
Sugarcane: उसतोड कामगारांचे आणि त्यांच्या मुलाबाळांचे भवितव्यासाठी, जीवन सुजलाम सुफलाम करण्यासाठी, न्याय मिळवून देण्यासाठी, विविध योजनेच्या माध्यमातून या कामगारांचा विकास करण्यासाठी, आरोग्य आणि मुलांच्या शिक्षणाचे प्रश्न सोडवण्यासाठी या महामंडळाची स् ...