Gurhal Ghar Sucess Story पुनवत गुळदरात होत असलेली परवड, कामगारांचा तुटवडा आणि वाढता उत्पादन खर्च, अशा अनेक संकटांवर मात करीत आणि शिराळा तालुक्यातील इतर गावांतील गुऱ्हाळ उद्योग संपुष्टात आला आहे. ...
साखरेच्या उत्पादन खर्चातील वाढ लक्षात घेऊन साखरेचे दर वाढविले नाही तर संपूर्ण साखर कारखानदारी भविष्यात अडचणीत येईल, असे मत महाराष्ट्र राज्य सहकारी साखर संघाचे अध्यक्ष पी. आर. (दादा) पाटील यांनी बुधवारी 'लोकमत'शी बोलताना व्यक्त केले. ...
क्षारपड जमिनीवर ksharpad jamin सच्छिद्र निचरा प्रणाली उभारून बोरगाव (ता. वाळवा) येथील सलगर कुटुंबाने ९ एकर शेती क्षेत्राचा कायापालट करून शेतकऱ्यांच्या पुढे आदर्श घालून दिला आहे. ...
ऊस तोडणीसाठी शेतकऱ्यांकडून पैसे घेतले, तर ऊस तोडणी व वाहतूक ठेकेदारांकडून वसूल केले जातील, असे परिपत्रक शिरोळच्या दत्त सहकारी साखर कारखान्याने संबधित यंत्रणेला काढले आहे. ...
ऊस गाळपाने आता चांगलाच वेग घेतला असून कालपर्यंत राज्यात १८३ साखर कारखाने सुरू झाले आहेत. ऊस गाळपात सध्या तरी सोलापूर जिल्हा राज्यात प्रथम असला तरी पुणे व कोल्हापूर जिल्ह्यात ऊस गाळपाचा वेग कमालीचा वाढला आहे. ...