माजी संरक्षण सचिव अजय कुमार यांची यूपीएससी अध्यक्षपदी नियुक्ती.
ग्रीसच्या क्रेट बेटावर ६.३ तीव्रतेचा भूकंप
राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
आलेगाव (ता. दौंड) दौंड शुगर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ करण्यात आला आहे. गेल्यावर्षीच्या गळीत हंगामातील उसाच्या अंतिम हप्त्याची रक्कम रु. १०० प्रति टन प्रमाणे लवकरच शेतकऱ्यांना अदा करण्यात येणार आहे. ...
दिवाळी संपल्याने आता साखर कारखान्यांच्या गळीत हंमागाकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. मात्र, विधानसभेचे मतदान आणि त्यामध्ये ऊस तोड मजूर अडकल्याने हंगाम वेळेत सुरू होण्यापुढे प्रश्नचिन्ह उभा आहे. ...
कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीच्या गूळ मार्केटमध्ये दीपावली पाडव्याच्या मुहूर्तावर गुळाचे सौदे काढण्यात आले. यामध्ये गुळाला प्रतिक्विंटल ५६०१ रुपये दर मिळाला. ...
गाळप हंगाम सुरू करताना कारखान्यांसमोर साखर कामगारांना पगारवाढ, शेतकऱ्यांना उसाचा दर, तसेच विधानसभा निवडणूक असल्याने ऊसतोड मजुरांची उपलब्धता आदी प्रश्न आहेत. ...
Sugarcane Factory : विधानसभेच्या निवडणुकीचे कारण पूढे करून राज्यातील गाळप हंगाम १५ नोव्हेंबर ऐवजी २५ नोव्हेंबर पासून सुरू करावा अशा विनंतीवरून शासन गळीत हंगाम पुढे ढकलत आहे. गाळप हंगाम वेळेत सुरू करावा अशी मागणी विस्माचे अध्यक्ष बी.वी. ठोंबरे यांनी क ...
कऱ्हाड येथील शेती उत्पन्न बाजार समितीच्या गूळ मार्केट यार्डमध्ये दीपावली पाडव्याच्या मुहूर्तावर गूळ विक्रीचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी पहिल्या सौद्यामध्ये गुळाला प्रतिक्विंटल ४ हजार ३०१ एवढा विक्रमी दर मिळाला. ...