राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी गुळाचे सौदे पूर्ववत सुरू झाले. दरात प्रतिक्विंटल सरासरी दोनशे रुपयांची वाढ झाली असून ३८०० ते ४६०० रुपयापर्यंत दर पोहचला आहे. ...
कोल्हापूर विभागात ३० साखर कारखान्यांची धुराडी पेटली आहेत. आतापर्यंत विभागात ५ लाख ५० हजार मे.टन उसाचे गाळप केले आहे. सरासरी ८.७० टक्के साखर उताऱ्यासह ५ लाख ६० हजार क्विंटल साखरेचे उत्पादन केले. ...
कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीमध्ये सोमवारी गुळाचे दर घसरल्याने शेतकऱ्यांनी सौदे बंद पाडले. गुळांनी भरलेली वाहने समितीच्या दारात लावून शेतकऱ्यांनी किमान चार हजार रुपये प्रतिक्विंटल दर मिळावा, असा आग्रह धरला. ...
Tokai Sugar Factory : कुरुंदा येथील टोकाई सहकारी साखर कारखान्याचा यंदा गळीप हंगाम लांबणीवर पडला आहे. खरे पाहिले तर आतापर्यंत ऊस नेण्यासाठी कारखान्याने हालचाली सुरू करायला पाहिजे होत्या. परंतु काहीच हालचाली दिसत नाहीत. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना ...
Health Benefits of Sugarcane Juice : भारतात ऊस उत्पादनाचे क्षेत्र मोठे आहे. महाराष्ट्रातील सांगली, सातारा, कोल्हापूर, नगर अशा जिल्ह्यांना ऊसाचे माहेरघर मानले जाते. उसाच्या गाळपातून दरवर्षी साखर कारखान्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर साखरेचे उत्पादन होत असत ...
साखर आयुक्तालयाने राज्यातील कारखान्यांकडून मागील हंगामात आकारण्यात आलेल्या कारखानानिहाय ऊसतोडणी आणि वाहतूक खर्च जाहीर केला आहे. त्यामुळे रास्त आणि किफायतशीर दरातून (एफआरपी) होणाऱ्या वजावटीत पारदर्शकता येणार आहे. ...