केंद्र सरकारने १० लाख टन साखर निर्यातीचा निर्णय सोमवारी घेतला. देशातील कारखान्यांनी २०२१-२२ पासून तीन वर्षांत उत्पादित केलेल्या साखरेच्या ३ टक्के कोटा देण्यात आल्याचे केंद्रीय अन्न व नागरी पुरवठामंत्री प्रल्हाद जोशी यांनी जाहीर केले. ...
Sugarcane Crushing : छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक विभागातील २२ साखर कारखाने ऊस गाळप करीत आहेत. परंतू यंदा गाळप मुदतीच्या आतच पूर्ण होणार का? जाणून घ्या काय आहे कारण ते सविस्तर ...
राज्यातील साखर कारखान्यांचा गळीत हंगाम निम्म्यावर आला आहे; मात्र अद्याप डिसेंबर २०२४ अखेर गाळप झालेल्या उसाची तब्बल ५६०० कोटी रुपयांची एफआरपी थकीत आहे. ...
सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील फिसरे गावातील शेतकरी हनुमंत रोकडे यांनी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी विकसित ‘गोदावरी’ तुरीच्या वाणाचा बागायती मध्ये विक्रमी १९.५० क्विंटल प्रति एकर उत्पादन घेतले. ...
Sugar Export मागील गळीत हंगामातील शिल्लक साखर आणि चालू हंगामातील उत्पादन पाहता, साखर निर्यातीला परवानगी देण्याची मागणी देशभरातील साखर उद्योगांच्या संघटनांनी केली होती. ...
sugarcane bagasse मागील सात-आठ वर्षांत बगॅसला कोणी विचारत नव्हते. दीडशे रुपये टनानेही कोणी खरेदी करत नव्हते. मात्र, सहवीज प्रकल्पांच्या उभारणीसह उसाच्या कमतरतेमुळे यावर्षी बगॅसला चांगली मागणी आहे. ...