Sugar Production 2024-25 दुष्काळसदृश परिस्थिती व नंतर अतिपाऊस व काही ठिकाणी परतीचा पाऊस झाल्याने महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या अनेक भागांतील उभ्या उसावर तुरे पडले आहेत. त्यामुळे उसाची वाढ खुंटली असून, त्यातील साखरेचे प्रमाण घटले आहे. ...
sugarcane ethanol मागायला गेले सोने-चांदी मिळाले पितळ अशी प्रतिक्रिया केंद्र सरकारच्या इथेनॉल दरवाढीच्या निर्णयावर बुधवारी साखर उद्योगात व्यक्त झाली. ...
मशीनने ऊस तोडणीकडे शेतकऱ्यांचा कल वाढत असल्याचे जिल्ह्यातील चित्र आहे. पन्हाळा तालुक्यातील आरळे येथील आनंदराव घाटगे या शेतकऱ्यांची जिल्ह्यातील ६ साखर कारखान्यांवर तब्बल २४ हार्वेस्टरने ऊस तोड सुरु आहे. ...
एकदा सूक्ष्म लघू व मध्यम उद्योग (MSME) चा परवाना घेतला की या गूळ कारखान्यांना साखर आयुक्तालयाचा कोणताही अंकुश नाही. ना गाळप परवाना, ना एफआरपी वेळेत देण्याची भिती ना कारवाईची भिती... ...
सी हेवी मोलॅसिसपासून तयार होणाऱ्या इथेनॉलच्या किमतीत १ रुपया ६९ पैशांची वाढ करून ती प्रती लिटर ५७ रुपये ९७ पैसे करण्याचा निर्णय केंद्र सरकारने बुधवारी घेतला. ...