साखर आयुक्तांनी अशा कारखान्यांना गाळप परवाना नाकारला असतानाही हंगाम सुरू केल्याने जिल्ह्यातील चार साखर कारखान्यांना २० कोटी ३२ लाख २५ हजार रुपये दंडाची नोटीस बजावली आहे. ...
कासेगाव (ता. वाळवा) येथील शिवाजीराव माधवराव पाटील या प्रयोगशील शेतकऱ्याने पेरुची यशस्वी शेती करून सहा एकरातून पाच वर्षात तब्बल चार कोटी रुपयांचा नफा मिळवला. ...
Us Galap 2024-25 ऊस क्षेत्र घटल्याने संपूर्ण जिल्ह्यातील साखर हंगाम रेंगाळले आहेत. जिल्ह्यातील कारखान्यांची प्रतिदिन दीड लाखांहून अधिक गाळप क्षमता असताना मागील ३४ दिवसांत अवघे ३७ लाख मेट्रिक टन गाळप झाले आहे. ...
उसाची लागण झाल्यानंतर ज्या कारखान्याचे सभासद त्या कारखान्यांकडे जाऊन शेतकऱ्यांना उसाची नोंद करावी लागते. नोंद केल्यामुळे साखर कारखान्यावर ऊस तोडण्याचे बंधन राहते. ...
सांगली जिल्ह्यातून केळी थेट प्रयागराज येथील महाकुंभमेळा येथे विक्रीसाठी गेली आहे. तेथे प्रतिक्विंटल २१०० रुपये भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त होत आहे. ...