साखर कारखान्यांचे काटे तपासण्याचे जोखमीचे काम शासनाच्या वैधमापन नियंत्रण विभागाकडे असते. काम न करता केवळ दाखवावे कसे, याचे भारतात कुणाला प्रशिक्षण हवे असेल तर जरूर त्यांनी या विभागाशी संपर्क साधावा. ...
यंदा जानेवारी महिन्यापासून साखर कारखान्यांचे पट्टे पडू लागले असून, राज्यातील इतर जिल्ह्यांत साखर कारखाने सुरू असले, तरी सोलापूर विभागातील सोलापूर व धाराशिव जिल्ह्यांतील १६ साखर कारखाने बंद झाले आहेत. ...
निवडणूक कोणतीही असो, मैदानात झाडून सारे साखरसम्राट उतरतात. सभा, प्रचार, पदयात्रा, जेवणावळी, पैसा याचा बेसुमार वापर होतो. यात हार होवो अथवा जीत, पुढच्या निवडणुकीला पुन्हा लांग घालून हे सम्राट तयार असतात. ...
साखर कारखान्यांचा वजन काटा गेल्या काही वर्षापासून ऑनलाइन केला आहे. त्यामुळे चोख वजन होते अशा भ्रमात राहण्याचे कारण नाही. ऑनलाइन काट्यातूनही शेतकऱ्यांचा काटा काढण्याचे काम सुरूच आहे. ...