काही करून माझा ऊस लवकर तुटला पाहिजे, शेजारचा ऊस गेला... आमचा कधी जाणार..? मग गाठा ट्रॅक्टरवाल्याला व तो मागेल तेवढे पैसे देऊन ऊस तोडल्याचे समाधानच शेतकऱ्याला लुटीच्या खाईत लोटणारे ठरत आहे. ...
कसबा सांगाव येथील सुकुमार विश्वनाथ स्वामी हा शेतकरी आपल्या मिरचीच्या पिकातून लखपती झाला आहे. २० गुंठे शेतीमध्ये मिरचीसह मिश्र पिके, तसेच उसाची लागवड करून आर्थिक प्रगती साधत आहे. ...
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ताब्यातील सोमेश्वर कारखान्याने चालू गाळप हंगामात सभासदांना २८०० रुपये प्रतिटन पहिली उचल जाहीर केल्याने सभासदांच्यात नाराजी आहे. ...
Warana Sugar Factory : वारणानगर येथील तात्यासाहेब कोरे वारणा साखर कारखान्याने चालू गळीत हंगामात एका दिवसात १४ हजार १३६ मे.टन उसाचे विक्रमी गाळप करून कारखान्याच्या आजपर्यंतच्या इतिहासातील उच्चांकी गाळप झाल्याची माहिती अध्यक्ष आमदार डॉ. विनय कोरे व कार ...
Regional Joint Director (Sugar) Kolhapur Office : कोल्हापूर, सांगलीसह चार जिल्ह्यांचे कार्यक्षेत्र असलेले व तब्बल ४१ साखर कारखान्यांचा कारभार ज्यांच्यावर अवलंबून आहे, त्या प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयात सहसंचालकांसह तब्बल निम्मी पदे रिक्त आहेत. ...