कर्नाटकातील साखर कारखान्यांचे गळीत हंगाम २० ऑक्टोबरपासून सुरू झाल्यामुळे सांगली जिल्ह्यातील १७ कारखान्यांचा गळीत हंगामही सोमवार २७ ऑक्टोबरपासून सुरू करण्याची तयारी कारखानदारांनी सुरू केली आहे. ...
ऊस गळीत हंगामाला नोव्हेंबर महिन्यापासून सुरुवात होत असून यासाठी बॉयलरही पेटवला आहे. आता कारखाना सुरू करण्याची वेळ जवळ आली तरीही अजून कारखानदारांनी दर जाहीर केलेला नाही. ...
कर्नाटक सरकारने त्यांच्याकडील साखर कारखान्यांना १ नोव्हेंबरपासून ऊस गळीत हंगाम सुरू करण्याचे आदेश दिले होते. पण, शनिवारी त्यामध्ये अचानक बदल करून उद्या सोमवार (दि. २०) पासून सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत. ...