गतवर्षी तुटलेल्या उसाचा दुसरा हप्ता २०० रुपये दिल्याशिवाय कारखाने सुरू करू देणार नाही, असा इशारा आंदोलन अंकुशचे प्रमुख धनाजी चुडमुंगे यांनी रविवारी येथे दिला. ...
Sugarcane Crushing Season : दिवाळीनंतर आता ऊस शेतकऱ्यांचे लक्ष गळीत हंगामाकडे लागले आहे. कायगाव परिसरातील साखर कारखान्यांचे बॉयलर पेटले असून १ नोव्हेंबरपासून हंगामाला सुरुवात होणार आहे. वाढलेल्या एफआरपीमुळे थोडा दिलासा मिळाला असला तरी दरांबाबतची उत्स ...
एकाही कारखानदाराची भूमिका ऊस दर जाहीर करण्याची नाही, असे समजते. २०२४-२५ च्या गळीत हंगामामध्ये जिल्ह्यातील एकूण १९ साखर कारखान्यांपैकी १७ साखर कारखान्यांनी गळीत हंगाम घेतले. हीच परिस्थिती यंदाही राहील अशी शक्यता आहे. ...
गत हंगामातील तुटलेल्या उसाला एफआरपी अधिक २०० रुपये, तसेच या हंगामात पहिली उचल ३ हजार ७५१ रुपये द्यावेत, या मागण्यांचे निवेदन 'स्वाभिमानी'च्या वतीने कुंभी कासारीचे अध्यक्ष आमदार चंद्रदीप नरके यांना देण्यात आले. ...
कर्नाटकातील साखर कारखान्यांचे गळीत हंगाम २० ऑक्टोबरपासून सुरू झाल्यामुळे सांगली जिल्ह्यातील १७ कारखान्यांचा गळीत हंगामही सोमवार २७ ऑक्टोबरपासून सुरू करण्याची तयारी कारखानदारांनी सुरू केली आहे. ...