वारणानगर येथील तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखान्याकडे चालू गळीत हंगाम २०२५-२०२६ मध्ये गळितास येणाऱ्या उसास प्रतिटन ३,५४४ रुपये अंतिम दर देणार असल्याची घोषणा वारणा समूहाचे नेते व कारखान्याचे अध्यक्ष आमदार डॉ. विनय कोरे यांनी केली. ...
पाच तास चाललेल्या ठिय्या आंदोलनादरम्यान लेखी आश्वासनावरून चर्चा लांबत राहिल्या. अखेर दालमिया प्रशासनाने यंदाच्या तुटलेल्या उसाची एफआरपी वाढून देण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेतले. ...
ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या आंदोलनाची धग थेट राजधानी बेंगळुरूपर्यंत पोहोचली आहे. प्रति टन ३,५०० रुपये दराच्या मागणीवर शेतकरी ठाम आहेत, तर कारखानदारांनी देऊ केलेला ३,२०० रुपयांचा दर त्यांनी धुडकावून लावला आहे. ...