Sugarcane Cultivation : आडसाली उसाची लागवड १५ जुलै ते १५ ऑगस्ट, पूर्वहंगामी उसाची १५ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबर आणि सुरु उसाची लागवड १५ डिसेंबर ते १५ फेब्रुवारी या तीन हंगामात करावी. ...
स्वाभिमानी शेतकरी संघटनेची उद्या शुक्रवारी (दि. २५) २३ वी ऊस परिषद होत आहे. येथील विक्रमसिंह मैदानावर होणाऱ्या ऊस परिषदेतील निर्णयाकडे शेतकऱ्यांसह कारखानदारांचे लक्ष लागून राहिले आहे. ...
परवडत नसलेल्या उसाच्या शेतीला पर्याय म्हणून पाच एकर क्षेत्रात लावलेल्या गोल्डन जातीच्या सीताफळाच्या बागेने कौठळी येथील दत्तात्रय करचे या युवा शेतकऱ्याला दहा वर्षांत लाखो रुपये मिळवून दिले आहेत. ...
एका बाजूला शासकीय योजनांचा पाऊस सुरू असताना दुसऱ्या बाजूला शेतीमालाला भाव मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. गेल्या पाच वर्षांत शेतीमालाच्या उत्पादन खर्चात दुप्पट वाढ झाली, मात्र दरात घाटाच सुरू आहे. ...
Agriculture News : आयान शुगर कारखान्याचे दिवाळीच्या पर्वात अग्निप्रदीपन होण्याची शक्यता आहे. इतर दोन कारखाने सुरू होतील की नाही, याबाबत संभ्रमावस्था आहे. ...
एक मेगावॅटचा प्रकल्प उभा करण्यासाठी साखर कारखान्यांना साडेतीन एकर जमीन लागणार असून त्यासाठी चार कोटी रूपये खर्च करावे लागणार आहेत. त्यातून कारखान्यांना १६ लाख युनिट वीज तयार होणार असून चार वर्षामध्ये या खर्चाचे पैसे वसूल करता येऊ शकतात. तर याआधी महाव ...