लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ऊस

sugarcane Drip Irrigation Information in Marathi

Sugarcane, Latest Marathi News

Sugarcane ऊस हे नगदी पीक म्हणून सिंचनाची सोय असलेल्या भागातील शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय आहे.
Read More
कांदा ऊस जोमात; हरभरा, गव्हाकडे शेतकऱ्यांची पाठ - Marathi News | pune junnar farmer onion and sugarcane crop production but not production of wheate | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कांदा ऊस जोमात; हरभरा गव्हाकडे शेतकऱ्यांची पाठ

जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील परिस्थिती, मुख्य पिकाकडे शेतकऱ्यांचे दुर्लक्ष ...

सव्वा महिन्यात राज्यात १६ लाख टन साखर उत्पादन; हंगाम लवकर संपणार - Marathi News | 16 lakh tonnes of sugar production in the state in the fourth month: Season begins for two more months | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सव्वा महिन्यात राज्यात १६ लाख टन साखर उत्पादन; हंगाम लवकर संपणार

साखर हंगामाला सव्वा महिना उलटला असून, १८० कारखान्यांनी आतापर्यंत १६ लाख टन साखरेचे उत्पादन केले आहे. पावसाने ओढ दिल्याने यंदा साखर उताऱ्यात सुमारे एक टक्क्याने घट झाली. गाळपास ऊस कमी असल्याने हंगाम आणखी दोन ते अडीच महिनेच सुरू राहील. ...

दूध, संत्रा, कापूस, ऊस, कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर लवकरच मार्ग काढणार - Marathi News | Milk, orange, cotton, sugarcane, onion producers will soon find a way out on the farmers' issues | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :दूध, संत्रा, कापूस, ऊस, कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर लवकरच मार्ग काढणार

अवकाळी पाऊस, दुध, संत्रा, कापूस, ऊसउत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या, कांदानिर्यातीवरील बंदी, ऊसापासून इथेनॉलनिर्मितीवरील बंदी, मराठा आरक्षण यासारख्या सर्व महत्त्वाच्या मुद्यांवर सभागृहात चर्चा करुन त्यातून सर्वसहमतीने मार्ग काढण्याची सरकारची तयारी आहे. ...

उसापासून निर्मित इथेनॉलवर केंद्राची बंदी - Marathi News | Central government ban on ethanol produced from sugarcane | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :उसापासून निर्मित इथेनॉलवर केंद्राची बंदी

साखरेच्या उत्पादनात घट होण्याच्या शक्यतेमुळे उसापासून इथेनॉल निर्मितीला सन २०२३-२४ च्या हंगामात खीळ बसली आहे. त्यामुळे या हंगामात उसाच्या रसापासून इथेनॉलचे उत्पादन तात्काळ प्रभावाने बंद करण्याचे आदेश केंद्रीय ग्राहक संरक्षण, अन्न आणि नागरी पुरवठा विभ ...

उसापासून निर्मित इथेनॉलवर बंदी; साखर उत्पादन घटण्याच्या शक्यतेने निर्णय - Marathi News | ban on ethanol produced from sugarcane; Decisions likely to reduce sugar production | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उसापासून निर्मित इथेनॉलवर बंदी; साखर उत्पादन घटण्याच्या शक्यतेने निर्णय

ऊसाच्या रसापासून इथेलॉनचे उत्पादन बंद करण्याच्या आदेशामुळे पेट्रोलमध्ये २०२५ पर्यंत २० टक्के इथेनॉल मिश्रणाचे लक्ष्य गाठणे कठीण होणार आहे. ...

ऊसाला बगल देत २ एकरात ड्रॅगन फ्रूटची लागवड, वर्षाकाठी हा शेतकरी कमावतोय लाखो - Marathi News | Cultivating dragon fruit in 2 acre beside sugarcane, this farmer is earning lakhs every year | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :ऊसाला बगल देत २ एकरात ड्रॅगन फ्रूटची लागवड, वर्षाकाठी हा शेतकरी कमावतोय लाखो

न तण नियंत्रणांचा अधिक त्रास, न बेसुमार औषधी फवारणी... तरीही मिळवतात हमखास उत्पन्न ...

उसाला दर हवा; शेतकऱ्यांनो जरा थांबा; ‘स्वाभिमानी’चे आवाहन  - Marathi News | If the sugarcane wants a price, the farmers should wait a little, Appeal of Swabhimani Farmers Association | Latest satara News at Lokmat.com

सातारा :उसाला दर हवा; शेतकऱ्यांनो जरा थांबा; ‘स्वाभिमानी’चे आवाहन 

आणखी चांगल्या दरासाठी साथ द्या ...

साखरेच्या टंचाईशी लढण्यासाठी इथेनॉलवर अंकुश? - Marathi News | Ethanol curbs to fight sugar shortage? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :साखरेच्या टंचाईशी लढण्यासाठी इथेनॉलवर अंकुश?

देशांतर्गत साखर टंचाईशी लढत असताना भारत ऊसापासून इथेनॉलचे उत्पादन रोखण्याचा विचार करत आहे. स्थानिक बाजारपेठेत साखरेचा पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी ... ...