महाराष्ट्रात १५ टक्के क्षेत्रावर १५ डिसेंबर ते १५ फेब्रुवारी या कालावधीत सुरू उसाची लागवड केली जाते. सुरू उसाचे हेक्टरी १५० टनापेक्षा अधिक उत्पादन घेण्यासाठी जमीन सेंद्रिय खताने समृद्ध करणे, सुधारीत जातींचे शुद्ध व निरोगी बियाणे, ५ फुटावर रोप लागवड त ...
सुरू उसासाठी लवकर तसेच मध्यम पक्व होणाऱ्या वाणांची निवड करावी. महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, पाडेगाव शिफारस केलेले वाण. ...
राज्यातील सहकारी साखर कारखान्यांमार्फत सहवीज निर्मिती प्रकल्प राबविण्याचे धोरण दिनांक २०.०२.२००८ च्या शासन निर्णयान्वये निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार सहा कारखान्यांमध्ये शासकीय भागभांडवल गुंतवले जाणार आहे. ...
३१ डिसेंबर २०२३ पर्यंत देशभरात एकूण ५११ कारखान्यांनी १,२२३ लाख टन ऊस गाळप करून ११२ लाख टनाचे नवे साखर उत्पादन केले आहे. देशातील सरासरी साखर उतारा ९.१७ टक्के राहिला असून जसजशी थंडीचे प्रमाण वाढेल तसतसा साखर उताऱ्यात वाढ होऊन त्या प्रमाणात साखर उत्पादन ...
सी हेवी मोलॅसिसपासून तयार होणाऱ्या इथेनॉलला प्रतिलिटर ६ रुपये ८७ पैसे प्रोत्साहन अनुदान देण्याची घोषणा केंद्र सरकारने केली आहे. यामुळे सी हेवी इथेनॉलला आता ४९ रुपये ४१ पैशांऐवजी प्रति लिटर ५६ रुपये २८ पैसे इतका दर मिळेल. ...