जानेवारी महिना अखेर देश पातळीवरील एकूण ५१७ कारखान्यांमधून १९२८ लाख टन ऊस गाळप झाले असून त्यातून सरासरी ९.७१ टक्के उताऱ्यासह १८७ लाख टनाचे नवे साखर उत्पादन झाले आहे. ...
देशात चालू गळीत हंगामात ३१६ लाख टन साखरचे उत्पादन होईल. गेल्या हंगामापेक्षा ते ४ टक्क्यांनी कमी असेल, असा पहिला अंदाज ऑल इंडिया शुगर ट्रेड असोसिएशनने (ऐस्टा) वर्तविला आहे. महाराष्ट्रात ९६ लाख टन साखर उत्पादन होण्याची शक्यता असून, राज्यातील गळीत हंगाम ...
वाळवा तालुका म्हटले की आपल्या ऊस आठवतो. पण, येथील शेतकरी ऊस शेतीला फाटा देऊन आता फळबागा, भाजीपाला पिकाकडे वळला आहे. आष्ट्यातील प्रगतशील शेतकरी विराज पवार यांनी पारंपरिक शेतीत बदल करुन सीताफळ लागवड करुन विक्रमी एकरी आठ टनापर्यंत उत्पादन घेतले आहे. ...
मागणीपेक्षा पुरवठा जास्त झाल्याने देशांतर्गत बाजारातील साखरेच्या घाऊक दरात २०० रुपयांची घसरण होऊन ते ३६५० रुपये प्रतिक्विंटलवरून ३४५० रुपयांपर्यंत खाली आले आहेत. यामुळे केंद्र सरकारने जानेवारी महिन्यासाठी निर्धारित केलेला कोटाही पूर्णपणे विक्री होणार ...
सुरू उसाची लागवड १५ डिसेंबर ते १५ फेब्रुवारी दरम्यान केली जाते. सुरू उसाच्या अधिक उत्पादनासाठी शास्त्रीयदृष्ट्या लागवड करणे गरजेचे आहे. पूर्वमशागत, जमिनीची उभी आडवी खोल नांगरट करावी. दुसऱ्या नांगरणीपूर्वी हेक्टरी २० टन कुजलेले शेणखत अथवा कंपोस्ट खत द ...