Pune : साखर कारखाने सुरू होण्याआधीच राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी पुढील सात दिवसांत केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा साखरेचे एमएसपी वाढवणार असल्याचे आश्वासन दिले आहे. ...
Sugarcane Worker : उसतोड कामगारांना हंगामात अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. उसतोड कामगारांच्या कल्याणासाठी गोपीनाथ मुंडे उसतोड कामगार कल्याणकारी महामंडळाची स्थापना करण्यात आली होती पण या महामंडळाच्या माध्यमातून कोणतेच काम होताना दिसत नाही. ...
कोल्हापूर जिल्ह्यातील सन २०२२-२३ या गळीत हंगामातील गाळप झालेल्या उसाला दुसरा हप्ता १०० रुपये व ५० रुपये देण्याच्या प्रस्तावास 'विशेष बाब' म्हणून राज्य शासनाने सोमवारी मान्यता दिली. ...
जून-जुलै महिन्यात पडलेल्या दमदार पावसामुळे उसाला संजीवनी मिळाली असून राज्यात अगोदरच्या अंदाजापेक्षा एक कोटीहून अधिक मेट्रिक टन ऊस वाढण्याचा साखर आयुक्त कार्यालयाचा अंदाज आहे. ...
एकेकाळी ऊस उत्पादनाचे आगार अशी अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्याची ओळख होती. मात्र, आता या उसाच्या आगारातील शेतकरी केळी लागवडीकडे (Banana farming) वळले आहेत. ...