लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ऊस

sugarcane Drip Irrigation Information in Marathi , मराठी बातम्या

Sugarcane, Latest Marathi News

Sugarcane ऊस हे नगदी पीक म्हणून सिंचनाची सोय असलेल्या भागातील शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय आहे.
Read More
कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' १२ साखर कारखान्यांनी जाहीर केली पहिली उचल; जाणून घ्या सविस्तर - Marathi News | These 12 sugar factories in Kolhapur district have announced their first frp installment; know the details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' १२ साखर कारखान्यांनी जाहीर केली पहिली उचल; जाणून घ्या सविस्तर

जोपर्यंत 'एफआरपी'चा ठोस निर्णय होत नाही तोपर्यंत जिल्ह्यातील एकाही कारखान्याचे धुराडे पेटू देणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिला आहे. ...

Nashik Sakhar Karkhane : नाशिक जिल्ह्यातील साखर कारखान्यांची गळीत हंगामाची सध्याची स्थिती काय?  - Marathi News | Latest news Nashik Sugar Factory current status of crushing season of sugar factories in Nashik district | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नाशिक जिल्ह्यातील साखर कारखान्यांची गळीत हंगामाची सध्याची स्थिती काय? 

Nashik Sakhar Karkhane : राज्य सरकारने १ नोव्हेंबरपासून ऊस तोडणीला परवानगी दिली असून नाशिक जिल्ह्यात काय परिस्थिती आहे, ते पाहुयात.. ...

एफआरपी थकविल्याने 'या' कारखान्यांचे गाळप परवाने साखर आयुक्त कार्यालयाने नाकारले - Marathi News | Sugar Commissioner's Office rejects crushing licenses of 'these' factories due to exhaustion of FRP | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :एफआरपी थकविल्याने 'या' कारखान्यांचे गाळप परवाने साखर आयुक्त कार्यालयाने नाकारले

galap parwana मागील वर्षीच्या गाळपावर मुख्यमंत्री निधी व पूरग्रस्त निधी प्रत्येकी पाच रुपये व स्वर्गीय गोपीनाथ मुंडे महामंडळ निधीचे तीन रुपये भरलेल्या चार साखर कारखान्यांना साखर आयुक्त कार्यालयाने गाळप परवाने दिले आहेत. ...

ऊस दरावरून आंदोलन पेटले; मुख्यमंत्र्यांच्या कोल्हापूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाच्या हालचाली, जिल्हाधिकाऱ्यांनी बोलावली बैठक - Marathi News | Protests erupt over sugarcane prices District administration moves in the backdrop of Chief Minister's visit to Kolhapur, District Collector calls meeting | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :ऊस दरावरून आंदोलन पेटले; मुख्यमंत्र्यांच्या कोल्हापूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाच्या हालचाली, जिल्हाधिकाऱ्यांनी बोलावली बैठक

कोल्हापूर जिल्ह्यातील ऊस दराचा आज तोडगा निघणार का? ...

बारा लाख मेट्रिक टन ऊस गाळपाच्या उद्दिष्टासह 'दालमिया'ने जाहीर केली पहिली उचल ३५२५ रुपये - Marathi News | With a target of crushing 12 lakh metric tonnes of sugarcane, Dalmia has announced the first lift of Rs 3525 | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :बारा लाख मेट्रिक टन ऊस गाळपाच्या उद्दिष्टासह 'दालमिया'ने जाहीर केली पहिली उचल ३५२५ रुपये

आसुर्ले-पोर्ले (ता. पन्हाळा) येथील दत्त (दालमिया भारत शुगर) साखर कारखान्याने यंदा गाळपास येणाऱ्या उसाला प्रतिटन ३५२५ रुपये एकरकमी विनाकपात पहिली उचल जाहीर केली. ...

राज्यातील २८ साखर कारखान्यांना गाळप परवाना, ३३ अर्जांवर कार्यवाही सुरू, गाळप हंगामास सुरुवात - Marathi News | pune news crushing licenses for 28 sugar factories in the state, action started on 33 applications, crushing season begins | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्यातील २८ साखर कारखान्यांना गाळप परवाना, ३३ अर्जांवर कार्यवाही सुरू, गाळप हंगामास सुरुवात

- कारखान्यांना ऊसगाळपावर आधारित विविध निधी भरण्यासाठी मुदतवाढ मिळाली आहे. मात्र, त्यासाठी हमीपत्र बंधनकारक करण्यात आले आहे. ...

शिरोळमध्ये ऊस आंदोलनाचा भडका; ऊस वाहनांचे टायर पेटवले, हवा काढली - Marathi News | Sugarcane agitation flares up in Shirol, tires of sugarcane vehicles set on fire | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :शिरोळमध्ये ऊस आंदोलनाचा भडका; ऊस वाहनांचे टायर पेटवले, हवा काढली

शिरोळ येथे ऊस दरावरून आंदोलकांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ  रविवारी कुरुंदवाड शहर बंदला सकाळपासूनच प्रतिसाद मिळाला. ...

Sugarcane Crushing Season : वापसा न झाल्याने ऊस शेतात अडकला; शेतकरी, कामगार आणि कारखानदार तिघेही चिंतेत - Marathi News | latest news Sugarcane Crushing Season: Sugarcane stuck in the field due to non-return; Farmers, workers and factory owners are all worried | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :वापसा न झाल्याने ऊस शेतात अडकला; शेतकरी, कामगार आणि कारखानदार तिघेही चिंतेत

Sugarcane Crushing Season : राज्यात १ नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या साखर गळीत हंगामावर अवकाळी पावसाचे संकट ओढवले आहे. शेतात पाणी साचल्याने आणि वापसा न झाल्याने ऊसतोडणी ठप्प झाली आहे. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी, ऊसतोड कामगार आणि कारखानदार तिघेही चिंतेत ...