लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ऊस

sugarcane Drip Irrigation Information in Marathi , मराठी बातम्या

Sugarcane, Latest Marathi News

Sugarcane ऊस हे नगदी पीक म्हणून सिंचनाची सोय असलेल्या भागातील शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय आहे.
Read More
सोलापूर जिल्ह्यातील ऊस दर जाहीर करणाऱ्या कारखान्यांची संख्या वाढली; २७ कारखान्यांचा ऊस दर जाहीर - Marathi News | The number of factories announcing sugarcane prices in Solapur district has increased; 27 factories have announced sugarcane prices. | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सोलापूर जिल्ह्यातील ऊस दर जाहीर करणाऱ्या कारखान्यांची संख्या वाढली; २७ कारखान्यांचा ऊस दर जाहीर

solapur district sugar factory बुधवारी मंगळवेढ्यातील नंदूर येथील अवताडे शुगर व बीबीदारफळ येथील लोकमंगल या दोन्ही साखर कारखान्यांनी ऊस दर जाहीर केला. ...

Sangli: भाटशिरगाव येथे मधमाश्यांच्या हल्ल्यात तिघे गंभीर जखमी, डोक्यावर शंभरहून अधिक मधमाश्यांचे डंक - Marathi News | Three seriously injured in bee attack in Bhatshirgaon Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: भाटशिरगाव येथे मधमाश्यांच्या हल्ल्यात तिघे गंभीर जखमी, डोक्यावर शंभरहून अधिक मधमाश्यांचे डंक

ऊसतोडणीचे काम सुरू असताना मधमाश्यांनी अचानक भीषण हल्ला केला ...

युटोपियन आणि भैरवनाथ साखर कारखान्यांचा सुधारित ऊस दर अखेर जाहीर? कसा दिला दर? - Marathi News | Revised sugarcane rates of Utopian and Bhairavnath sugar factories finally announced? How was the rate given? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :युटोपियन आणि भैरवनाथ साखर कारखान्यांचा सुधारित ऊस दर अखेर जाहीर? कसा दिला दर?

काही साखर कारखान्यांनी उसाच्या पहिल्या हप्त्याचा दर तीन हजार रुपये जाहीर केला असतानाही मंगळवेढा तालुक्यातील एकाही कारखान्याने दर जाहीर न केल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला होता. ...

ऊस दराच्या संघर्षाला यश; आता कारखान्याचा काटा कधी थांबवणार शेतकऱ्यांच्या घाटा? - Marathi News | Sugarcane price struggle a success; when will the factory's sting stop the farmers' woes in sugarcane? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :ऊस दराच्या संघर्षाला यश; आता कारखान्याचा काटा कधी थांबवणार शेतकऱ्यांच्या घाटा?

उसाच्या गाड्या कारखान्यावर येतात त्यावेळी दाखविले जाणारे वजन आणि प्रत्यक्ष उसाचे वजन यामध्ये फरक असल्याचा संशय शेतकऱ्यांकडून व्यक्त केला जात आहे. ...

दुष्काळी माण तालुक्यात ८६०३२ उसाची कमाल; ३ एकर क्षेत्रात घेतले २९२ टन विक्रमी ऊस उत्पादन - Marathi News | Drought hit Man taluka produces a record 86032 sugarcane; 292 tons of sugarcane harvested in 3 acres of land | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :दुष्काळी माण तालुक्यात ८६०३२ उसाची कमाल; ३ एकर क्षेत्रात घेतले २९२ टन विक्रमी ऊस उत्पादन

हवामानातील बदल आणि पाण्याची टंचाई याचे शेतकऱ्यांसमोर मोठे आव्हान उभे असते. पण, अनेक शेतकरी यावर मात करुन लाखो रुपयांचे उत्पन्न घेतात. ...

दुभत्या जनावरांना उसाचे वाढे खायला देणं योग्य की अयोग्य; जाणून घ्या सविस्तर - Marathi News | Is it right or wrong to feed sugarcane stalks to dairy animals? Find out in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :दुभत्या जनावरांना उसाचे वाढे खायला देणं योग्य की अयोग्य; जाणून घ्या सविस्तर

उसाचे वाढे तसे दिसायला हिरवेगार दिसतात. त्यामध्ये आवश्यक अन्नघटक मात्र खूप कमी असतात. इतर हिरव्या वैरणीप्रमाणे उसाचे वाढे जनावरांना पोषक नाहीत. ...

सोलापूर जिल्ह्यातील 'या' १७ साखर कारखान्यांनी दिला तीन हजारांपेक्षा अधिक दर - Marathi News | These 17 sugar factories in Solapur district paid more than three thousand rupees | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सोलापूर जिल्ह्यातील 'या' १७ साखर कारखान्यांनी दिला तीन हजारांपेक्षा अधिक दर

तीन हजार व त्यापेक्षा अधिक रकमेची पहिली उचल जाहीर करणाऱ्या साखर कारखान्यांची संख्या तब्बल १७ वर पोहोचली असून अठ्ठावीसशे व त्यापेक्षा अधिक पहिली उचल सहा कारखान्यांनी जाहीर केली आहे. ...

ऊसाच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याचा हल्ला; ८ वर्षीय मुलाचा मृत्यू, जुन्नर तालुक्यातील चौथी घटना - Marathi News | Attack by a leopard lurking in a sugarcane field; 8-year-old boy dies, fourth incident in Junnar taluka | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ऊसाच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याचा हल्ला; ८ वर्षीय मुलाचा मृत्यू, जुन्नर तालुक्यातील चौथी घटना

दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक रोहितवर हल्ला केला आणि त्याला ओढत उसाच्या शेतात नेले. त्यावेळी रोहित ओरडल्याने लोकांनी धावत जाऊन बिबट्याच्या दिशेने दगड फेकले. त्यावेळी रोहितला जागेवर सोडून बिबट्या तेथून पसार झाला. ...