ऐन संक्रांतीत गूळ वधारला असला तरी साखरेच्या दरात घसरण झाली आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून घाऊक बाजारात साखरेचे दर कमी झाले असून प्रतिक्विंटल २५० रु.नी दर खाली आले आहेत. ...
किवळ येथील शेतकरी राम धरणे यांनी उसाचे पीक घेण्यासाठी सुरुवातीला नांगरट केली. त्यानंतर रोटर मारून त्यामध्ये चार टेलर शेणखत, १२ टन मळी विस्कटून पुन्हा रोटर मारून साडेचार फुटी सरी सोडली. ...