सुधीर मुनगंटीवार Sudhir Mungantiwar हे भाजपाचे नेते आहेत. वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी त्यांनी महाविद्यालयातील संघटनेची निवडणूक लढविली आणि राजकीय जीवनाला सुरुवात केली. 1995 मध्ये पहिल्यांदा त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवली. चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातून ते सहा वेळा निवडून आले आहेत. 2009 ते 2013 पर्यंत ते भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष होते. भाजपचा विदर्भातला महत्वाचा चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे निकटवर्ती म्हणूनही त्यांची ओळख राहिली आहे. Read More
भारतीय राज्य घटनेने आदिवासी समाजाला व नागरिकांना मूलभूत अधिकार व हक्क दिले आहेत. हे अधिकार, हक्क व आरक्षण कायम राहतील. आदिवासी समाजावर कदापी अन्याय होऊ देणार नाही, अशी ग्वाही राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवा ...
खेळावर प्रेम करा, देशाचे नावलौकीक वाढवा, कारण एका चेंडूत जंग बदलण्याची क्षमता असते, त्यामुळे क्रीडा प्रकाराकडे न्यायदृष्टीने पाहा, असे प्रतिपादन सुप्रसिध्द सिनेअभिनेता आमिर खान यांनी केले. ...
राज्यातील ४८ हजार ४५५ शेतकऱ्यांनी वनशेतीसाठी ऐच्छिक नोंदणी केली असून, या शेतकऱ्यांच्या शेतात जवळपास २२ लाख २३ हजार ९८० फळझाडे व इतर वृक्ष लागणार आहेत, अशी माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. ...
देशात २० टक्के लोकांसाठी ८० टक्के आरोग्य सेवा आहेत आणि ८० टक्के लोकांना केवळ २० टक्के आरोग्य सुविधांवर विसंबून राहावे लागते, ही शोकांतिका आहे. अशावेळी डॉ. सतीश गोगुलवार व त्यांच्या पत्नी शुभदा देशमुख यांनी नैसर्गिक वनौषधीच्या माध्यमातून सामान्यांच्या ...
राज्यातील ४८ हजार ४५५ शेतकऱ्यांनी वनशेतीसाठी ऐच्छिक नोंदणी केली असून, या शेतकऱ्यांच्या शेतात जवळपास २२ लाख २३ हजार ९८० फळझाडे व इतर वृक्ष लागणार आहेत, अशी माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ व्हावी, या हेतूने वन व ...
राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त घुग्घुस येथे घेण्यात आलेल्या महाआरोग्य शिबिरात ३ हजार २२० रूग्णांची मोफत तपासणी करण्यात आली. हे शिबिर जि. प. अध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या नेतृत्वात ...
गेल्या काही दिवसांपासून भाजप-शिवसेनेत इतर पक्षाच्या नेत्यांची इनकमिंग सुरु आहे. त्यातच आता थेट विद्यामान आमदारांच्या पक्षप्रवेशाचा दोन्ही पक्षांनी धडाका लावला आहे. ...
चंद्रपूर जिल्ह्यातील आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांनी माऊंट एव्हरेस्ट सर करून चंद्रपूर जिल्ह्यासह महाराष्ट्र व देशाचा झेंडा फडकावून ‘हम भी किसीसे कम नही’ हे दाखवून दिले. या ‘मिशन शक्ती’चा शुभारंभ येत्या ४ ऑगस्ट रोजी सुप्रसिद्ध सिनेअभिनेते मिस्टर ...