सुधीर मुनगंटीवार Sudhir Mungantiwar हे भाजपाचे नेते आहेत. वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी त्यांनी महाविद्यालयातील संघटनेची निवडणूक लढविली आणि राजकीय जीवनाला सुरुवात केली. 1995 मध्ये पहिल्यांदा त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवली. चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातून ते सहा वेळा निवडून आले आहेत. 2009 ते 2013 पर्यंत ते भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष होते. भाजपचा विदर्भातला महत्वाचा चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे निकटवर्ती म्हणूनही त्यांची ओळख राहिली आहे. Read More
ग्रामीण भागातील शेतकरी आता संकटात सापडला आहे. त्यामुळे त्यांना सक्षम करायचे असेल तर मासिक हप्ता भरण्यासाठी मुदतवाढ द्यावी तसेच कापूस उत्पादक शेतकऱ्यांकडील शिल्लक कापसाची खरेदी करण्यासाठी राज्याने तातडीने नियोजन करावे. ग्रामीण भागामध्ये दुग्ध व्यवसाया ...
समाजकल्याण समिती सभापती नागराज गेडाम, कृषी व पशुसंवर्धन समिती सभापती सुनिल उरकुडे, अर्थ व बांधकाम समिती सभापती राजु गायकवाड तर महिला व बालकल्याण समिती सभापती नीतू चौधरी यांनी आपापल्या पदाचा कार्यभार स्वीकारला. ...
रेल्वे विभागाच्या स्पर्धेत ही दोन्ही रेल्वे स्थानके देशातील सर्वोत्तम व प्रथम क्रमांकाची रेल्वे स्थानके ठरली. या पुढील काळातही या रेल्वे स्थानकांवर आणखी सोयी उपलब्ध होतील. यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन माजी अर्थमंत्री, आमदार सुधीर मुनगंटीव ...
शुक्रवारी विधानसभेत माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी विचारलेल्या तारांकित प्रश्नाच्या उत्तरात जलसंपदा मंत्र्यांनी वरील माहिती दिली. शिवणी चोर उपसा सिंचन योजना सुरु करण्याबाबतच्या शासनाने केलेल्या कार्यवाहीबाबत आि. सुधीर मुनगंटीवार यांनी प्रश ...