लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सुधीर मुनगंटीवार

Sudhir Mungantiwar Latest news

Sudhir mungantiwar, Latest Marathi News

सुधीर मुनगंटीवार  Sudhir Mungantiwar हे भाजपाचे नेते आहेत. वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी त्यांनी महाविद्यालयातील संघटनेची निवडणूक लढविली आणि राजकीय जीवनाला सुरुवात केली. 1995 मध्ये पहिल्यांदा त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवली. चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातून ते सहा वेळा निवडून आले आहेत. 2009 ते 2013 पर्यंत ते भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष होते. भाजपचा विदर्भातला महत्वाचा चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे निकटवर्ती म्हणूनही त्यांची ओळख राहिली आहे.
Read More
अ‍ॅक्सिस बँकेत पोलिसांचे पगार वळवले, तो पदाचा सदुपयोग होता का?; खडसेंचा थेट सवाल - Marathi News | why police personnel salary diverted to axis bank eknath khadse asks devendra fadnavis | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :अ‍ॅक्सिस बँकेत पोलिसांचे पगार वळवले, तो पदाचा सदुपयोग होता का?; खडसेंचा थेट सवाल

ज्यांच्यावर प्रेम केलं ते असे उतराई होतील असं वाटलं नव्हतं; खडसेंकडून पुन्हा नाराजी व्यक्त ...

"तुमचं सरकार बहुमताचं आहे, ते पाडलं जाईल याची एवढी भीती का बाळगता?" - Marathi News | bjp leader sudhir mungantiwar slams Congress NCP shiv sena maha vikas aghadi government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"तुमचं सरकार बहुमताचं आहे, ते पाडलं जाईल याची एवढी भीती का बाळगता?"

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी नुकतीच शिवसेना नेते संजय राऊत यांना एक मुलाखत दिली. यात त्यांनी ऑपरेशन लोटस, असा उल्लेख करत काही भाष्यही केलं होतं. एवढंच नाही तर राऊतांनीही याच मुद्द्यावरून भाजपावर निशाणा साधला होता. ...

गरीबांना वीज बिल माफीसाठी भाजप रस्त्यावर - Marathi News | BJP on the road for electricity bill waiver for the poor | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :गरीबांना वीज बिल माफीसाठी भाजप रस्त्यावर

२२ मार्चपासून लॉकडाऊन सुरु झाले. या काळात गोरगरीब जनता आर्थिक संकटात सापडली. १ एप्रिलपासून या सरकारने वीज दरात वाढ करत जनतेशी बेईमानी केली. ०-१०० या स्लॅब मध्येसुद्धा वाढ करत राज्यातील जनतेवर अन्याय केला. लॉकडाऊनच्या काळातील गरीबांची वीज बिले माफ करा ...

Lockdown: लॉकडाऊनचा परिणाम! राज्य सरकार आर्थिक कोंडीत, कर्ज काढून कर्मचाऱ्यांचे पगार - Marathi News | Lockdown effect! The state government taking out loans and paying the salaries of the employees | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Lockdown: लॉकडाऊनचा परिणाम! राज्य सरकार आर्थिक कोंडीत, कर्ज काढून कर्मचाऱ्यांचे पगार

गेल्या तीन महिन्यांत उत्पन्नावर विपरीत परिणाम झाला आहे. मात्र, कर्मचाऱ्यांचे पगार वेळेत करण्यात आले. कोरोनाच्या संकटाशी सामना करत असतानाच निसर्ग चक्रीवादळाचे संकट ओढावले. ...

Coronavirus: देशात सर्वाधिक १०८ कोरोना लॅब महाराष्ट्रात; आजवर ९ लाख ४३,४८५ चाचण्या - Marathi News | Coronavirus: Maharashtra has the highest number of 108 corona labs in the country | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Coronavirus: देशात सर्वाधिक १०८ कोरोना लॅब महाराष्ट्रात; आजवर ९ लाख ४३,४८५ चाचण्या

कोरोना चाचणी केलेल्या १ लाख ७३ हजार २२७ म्हणजे १८.३० टक्के रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. देशात खासगी व सरकारी मिळून १०४७ लॅब आहेत. ...

पक्षही आत्मनिर्भर करावा लागेल; नेत्यांच्या आयातीवर सुधीर मुनगंटीवारांचे मत - Marathi News | The party also has to be self-reliant : Sudhir Mungativar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पक्षही आत्मनिर्भर करावा लागेल; नेत्यांच्या आयातीवर सुधीर मुनगंटीवारांचे मत

कोरोनाच्या महामारीच्या काळात मलाईदार खाती हा प्रकार आता बंद केला पाहिजे. ...

भाजप प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नाही - Marathi News | BJP is not a private limited company | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजप प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नाही

...

आत्मनिर्भर भारतासोबत पक्षही आत्मनिर्भर करावा लागेल; मुनगंटीवारांचं सूचक विधान - Marathi News | with nation we should also make our party aatm nirbhar says bjp leader sudhir mungantiwar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आत्मनिर्भर भारतासोबत पक्षही आत्मनिर्भर करावा लागेल; मुनगंटीवारांचं सूचक विधान

भाजपामधील इनकमिंगवर सुधीर मुनगंटीवार यांचंं सूचक भाष्य ...