लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सुधीर मुनगंटीवार

Sudhir Mungantiwar Latest news

Sudhir mungantiwar, Latest Marathi News

सुधीर मुनगंटीवार  Sudhir Mungantiwar हे भाजपाचे नेते आहेत. वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी त्यांनी महाविद्यालयातील संघटनेची निवडणूक लढविली आणि राजकीय जीवनाला सुरुवात केली. 1995 मध्ये पहिल्यांदा त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवली. चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातून ते सहा वेळा निवडून आले आहेत. 2009 ते 2013 पर्यंत ते भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष होते. भाजपचा विदर्भातला महत्वाचा चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे निकटवर्ती म्हणूनही त्यांची ओळख राहिली आहे.
Read More
महामार्गावर सुशोभीकरण, उड्डाणपुलाचे बांधकाम करा - Marathi News | Build embankments, flyovers on highways | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :सुधीर मुनगंटीवार : ना. गडकरी यांची भेट

आ. सुधीर मुनगंटीवार यांनी नवी दिल्लीत केंद्रीय भूपृष्ठ परिवहन मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेत त्यांच्याशी चर्चा करून निवेदन दिले. यावेळी माजी आमदार  सुदर्शन निमकर उपस्थित होते. चंद्रपूर जिल्ह्यामधून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर सुशोभीकरण, पूल आणि ...

'गजा मारणेचंही असंच स्वागत झालं होतं', संजय राऊतांच्या स्वागतावर मुनगंटीवाराचा टोला - Marathi News | Gaja Marane was also welcomed like this sudhir mungantiwar on Sanjay Raut | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'गजा मारणेचंही असंच स्वागत झालं होतं', संजय राऊतांच्या स्वागतावर मुनगंटीवाराचा टोला

शिवसेनेच्यावतीनं मुंबई विमानतळावर आज शिवसेना खासदार यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. ...

महाराष्ट्रात कधीही राजकीय स्फोटाची शक्यता - Marathi News | Possibility of ever political explosion in Maharashtra | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महाराष्ट्रात कधीही राजकीय स्फोटाची शक्यता

Nagpur News हे सरकार अनैसर्गिक असून तेथील नेत्यांची नाराजी जाहीरपणे सर्वांसमोर येईल, असे प्रतिपादन राज्याचे माजी वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. ...

कटुता नाही! मोदी-पवारांच्या भेटीवर मुनगंटीवारांचं सूचक विधान; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण - Marathi News | bjp leader sudhir mungantiwar reaction on ncp chief sharad pawar and pm modi meeting | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कटुता नाही! मोदी-पवारांच्या भेटीवर मुनगंटीवारांचं सूचक विधान; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

पंतप्रधान मोदी आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात २५ मिनिटं खलबतं; भेटीवर मुनगंटीवारांचं अतिशय सूचक विधान ...

'दुसऱ्यांवर करवाई झाली तर सत्यमेव जयते आणि स्वतःवर वेळ आली की असत्यमेव जयते' - Marathi News | sudhir mungantiwar criticized mahavikas aghadi government | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'दुसऱ्यांवर करवाई झाली तर सत्यमेव जयते आणि स्वतःवर वेळ आली की असत्यमेव जयते'

संपादक म्हणून महाराष्ट्राचे प्रश्न गौण झाले आणि स्वतःचे प्रश्न महत्वाचे झाले. हे नवं आप्पलपोटे धोरण आहे, अशी टीका मुनगंटीवार यांनी संजय राऊत यांच्या सामनातील लेखवर केली. ...

हे घ्या पुरावे..! सुधीर मुनगंटीवार व किशोर जोरगेवारांकडून पत्रकबाजी - Marathi News | political war between Sudhir Mungantiwar and Kishor Jorgewar over credit of chandrapur dikshabhumi funding | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :हे घ्या पुरावे..! सुधीर मुनगंटीवार व किशोर जोरगेवारांकडून पत्रकबाजी

एकूणच दीक्षाभूमीच्या विकासासाठी राज्य शासनाने ५० लाख मंजूर केल्यानंतर या दोन्ही नेत्यांकडून आपण केलेल्या पाठपुराव्यामुळेच हा निधी मंजूर झाल्याचा दावा केला आहे. ...

चंद्रपुरातील दीक्षाभूमीच्या निधीवरून मुनगंटीवार-जोरगेवार यांचे दावे-प्रतिदावे - Marathi News | political drama between sudhir mungantiwar and kishor jorgewar over the funding of Deekshabhoomi in Chandrapur | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चंद्रपुरातील दीक्षाभूमीच्या निधीवरून मुनगंटीवार-जोरगेवार यांचे दावे-प्रतिदावे

हा निधी आपण केलेल्या पाठपुराव्यामुळेच आल्याचे लोकलेखा समितीचे अध्यक्ष तथा आ. सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे. तर, आमदार किशोर जोरगेवार यांनीही आपण सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळेच निधी मिळाल्याचा दावा केला आहे. ...

शिवसेना, राष्ट्रवादीत मुख्यमंत्री, गृहमंत्रिपदाच्या अदलाबदलीची शक्यता; बड्या नेत्याचा गौप्यस्फोट - Marathi News | shiv sena and ncp might change chief minister and Home Minister portfolios claims bjp leader sudhir mungantiwar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवसेना, राष्ट्रवादीत मुख्यमंत्री, गृहमंत्रिपदाच्या अदलाबदलीची शक्यता; बड्या नेत्याचा गौप्यस्फोट

गृह मंत्रालयाच्या कारभारावर शिवसेना नाराज; राष्ट्रवादी मुख्यमंत्रिपदासाठी उत्सुक; अदलाबदल होऊ शकते; मुनगंटीवारांचा गौप्यस्फोट ...